बापुजी नगरात ही घटना घडली. मारुती हणमंतू बंटुपागुल (वय- ४०) असे या तरुणाचे नाव आहे. ...
सुदैवाने मन्युष्य हानी झाली नाही. ...
अहवालाच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांकडून चार हॉटेलचे परवाने कायमस्वरुपी तर तिघांचे तीन महिन्यांसाठी परवाने रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ...
साहिल उर्फ शाहरुख तौसिफ बागवान (वय- २५, रा. सोलापूर) असे गुन्हा नोंदलेल्या आरोपीचे नाव आहे. ...
पूर्व भागातील एका नगरामध्ये घरामध्ये झोपेत असलेल्या महिलेशी अश्लील वर्तन करण्याचा प्रकार मंगळवारी पहाटे घडला. ...
सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके व त्यांच्या पथकाला खब ऱ्याकडून गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार टेंभुर्णी येथील हॉटेलच्या परिसरात १९ एप्रिल रोजी सापळा लावण्यात आला, सायंकाळी दोघा संशयितांना ताब्यात घेतले. ...
यावली फाट्याजवळ अपघात : दुचाकीनं धडक दिल्यानं थेट चाकाखाली ...
मोहन शिवाजी देवाळकर (वय- ३३), सुरज अशोक पांडे (वय- ३२, दोघे रा. कोल्हापूर) अशी जखमींची नावे आहेत. ...