Solapur Crime News: अल्पवयीन मुलगी असतानाही तिचे लग्न लावून दिल्याच्या प्रकरणात पोलिसांनी ॲक्शन घेऊन पिडितेचे आई-वडील, तिची सासू, पती या चौघांविरुद्ध बालविवाह कायदा कलमासह अत्याचार आणि बाललैंगिक छळाच्या अधिनियमानुसार शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल ...