Solapur News: सरकारी नोकरांवर हल्ला करणाऱ्या तसेच जातीय तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये करणाऱ्या अजय मैंदर्गीकर (वय- २६, रा. मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, सलापूर) याची सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश पोलीस आयुक्तालयाकडून ...