पोलीस ठाण्यासमोरील नगरात घडला प्रकार ...
या मारहाणीत राजेंद्र सुभाष सुरवसे (वय ४५) हा जखमी झाला तर स्वामीराव सुरवसे, सुभाष सुरवसे व इतर दोघे अशी मारहाण करणाऱ्यांची नावे आहेत. ...
बार्शी तालुक्यातील श्रीपतपिंपरीत घडला प्रकार. ...
अकलूज येथे बँक ऑफ बडोदा शाखेचे एटीएम मशीन आहे. ...
शेतीला पाणी कमी पडत असल्याने सामाईक विहिरीवरील पाणी घेण्यासाठी गेलेल्या भावावर सख्या भावानं लोखंडी गजानं हाता पायावर वळ उठेपर्यंत मारहाण केली. ...
मुलाविरोधात गुन्हा दाखल. ...
राज्य पातळीवरील क्रिकेट सामन्या करिता निवड चाचणीचे सामने सुरू होण्यापूर्वी टॉस करण्याकरिता गेलेल्या महिला क्रिकेट टीमच्या कॅप्टनचा मोबाईल आणि सोन्याची अंगठी पळविली. ...
कुमठे गावातील सिद्धार्थ नगर येथे राहणारा राजू लालसरे हा कामगार बोरामणी येथील ऑईल मिलमध्ये रविवारी फॅब्रिकेशनचे काम करण्यासाठी गेला होता. ...