ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Maharashtra Lok Sabha election results 2024: उत्तर महाराष्ट्र हा शिवसेना-भाजप महायुतीचा बालेकिल्ला मानला जात असताना या निवडणुकीवेळी महायुतीतील गोंधळाचा आणि परस्परांमध्ये असलेल्या समन्वयाचा अभाव यामुळे महाविकास आघाडीने लाभ उठविला. ...
Jalgaon News: विमानतळावरून गेल्या महिन्यात गोवा - जळगाव - हैदराबाद अशी विमान सेवा ‘फ्लाय ९१’ या विमान कंपनीने सुरू केली. या विमान सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून, पुणे विमान सेवा सुरू करण्याबाबतदेखील जळगावकरांची मागणी होती. ...
Jalgaon News: कामगारांना तसेच विद्यार्थ्यांना उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दि. २५ मे ते ३ जून या कालावधीत कामगारांकडून उन्हात काम करून घेऊ नये तसेच खासगी कोचिंग क्लासेसच्या वेळेत बदल करण्याचे आदेश काढले आहेत. ...