लाईव्ह न्यूज :

default-image

विकास राऊत

जरा धूळ झटका फाईलच्या गठ्ठ्यांवरील, महिनाभरात सर्व प्रकरणे निकाली काढा: जिल्हाधिकारी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जरा धूळ झटका फाईलच्या गठ्ठ्यांवरील, महिनाभरात सर्व प्रकरणे निकाली काढा: जिल्हाधिकारी

दप्तर दिरंगाई आता चालणार नाही; एक महिन्यांत सगळी प्रकरणे निकाली काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ...

होईना छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळ धावपट्टीचा विस्तार; उद्योग, पर्यटन कसे वाढणार? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :होईना छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळ धावपट्टीचा विस्तार; उद्योग, पर्यटन कसे वाढणार?

७३४ कोटींची तरतूद होऊन वर्ष झाले, भूसंपादन मात्र अद्याप कागदावरच ...

माझी लाडकी बहीण योजनेचे ॲप कागदावर, महिलांची गर्दी सेतूवर - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माझी लाडकी बहीण योजनेचे ॲप कागदावर, महिलांची गर्दी सेतूवर

३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज भरला तरी जुलैचाही लाभ लाभार्थ्यांना मिळेल, असे जिल्हाधिकारी म्हणाले. ...

लोकसभेला जिवाचे रान केले, आता विधानसभा मतदारसंघ सोडून घ्या; भाजप कार्यकर्त्यांची मागणी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकसभेला जिवाचे रान केले, आता विधानसभा मतदारसंघ सोडून घ्या; भाजप कार्यकर्त्यांची मागणी

भाजपच्या विधानसभानिहाय बैठकीत कार्यकर्त्यांची आग्रही मागणी ...

पीककर्ज देण्यात राष्ट्रीयीकृत बँकांचा हात आखडता; सहकारी बँका कर्ज देण्यात आघाडीवर - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पीककर्ज देण्यात राष्ट्रीयीकृत बँकांचा हात आखडता; सहकारी बँका कर्ज देण्यात आघाडीवर

राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यात टाळाटाळ करीत आहेत. सीबिल तपासत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहेत. ...

मराठवाड्यात पावसाळ्यातही पाण्यासाठी वणवण; १६२८ गावांत १६९६ टँकरने पाणी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात पावसाळ्यातही पाण्यासाठी वणवण; १६२८ गावांत १६९६ टँकरने पाणी

नागरिकांची पाण्यासाठी वणवण : जून महिन्यात पाऊस होऊनही प्रकल्पांना पाणी नाही ...

मराठवाड्याला २५ दिवसानंतर मिळाले विभागीय आयुक्त; दिलीप गावडे यांची नियुक्ती - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याला २५ दिवसानंतर मिळाले विभागीय आयुक्त; दिलीप गावडे यांची नियुक्ती

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शासनाने २० जूनपर्यंत विभागीय आयुक्त नियुक्त होतील, अशी अपेक्षा शासनाकडून ठेवली होती. ...

मराठवाडा २५ दिवसांपासून विभागीय आयुक्तांविनाच; कोर्टाच्या सूचनेलाही शासन जुमानेना - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाडा २५ दिवसांपासून विभागीय आयुक्तांविनाच; कोर्टाच्या सूचनेलाही शासन जुमानेना

नाशिक विभागाला तातडीने आयुक्त दिले, मग मराठवाड्याबाबत एवढा विलंब कशासाठी यावरून सरकारवर टीका सुरू झाली आहे. ...