लाईव्ह न्यूज :

default-image

विकास राऊत

विभागीय आयुक्तांचा मोठा निर्णय, जनसामान्यांच्या तक्रारी ऐेकण्यासाठी नेमले दहा अधिकारी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विभागीय आयुक्तांचा मोठा निर्णय, जनसामान्यांच्या तक्रारी ऐेकण्यासाठी नेमले दहा अधिकारी

विभागीय आयुक्त कार्यालयात निवेदन घेण्यासाठी विभागनिहाय दिली जबाबदारी ...

विजेचे खांब आड आले तरी चालेल, रस्ता बांधा; पीडब्ल्यूडी, महावितरणचा नाही ताळमेळ - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विजेचे खांब आड आले तरी चालेल, रस्ता बांधा; पीडब्ल्यूडी, महावितरणचा नाही ताळमेळ

महावितरणचे खांब रस्त्याच्या मधाेमध ठेवून दोन्ही बाजूंनी काँक्रिटीकरण उरकण्याचा अजब सल्ला बांधकाम विभागाने कंत्राटदाराला दिला. ...

आधी अतिवृष्टीमुळे नुकसान आता ई - केवायसीचा फटका; १५ हजार शेतकरी मदतीपासून दूर - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आधी अतिवृष्टीमुळे नुकसान आता ई - केवायसीचा फटका; १५ हजार शेतकरी मदतीपासून दूर

मागील वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...

मतदार सर्वेक्षण कामाला ठेंगा; मुख्याध्यापकांसह सहशिक्षकांविरोधात पोलिसांत तक्रार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मतदार सर्वेक्षण कामाला ठेंगा; मुख्याध्यापकांसह सहशिक्षकांविरोधात पोलिसांत तक्रार

निवडणूक आयोगाकडून विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२३ राबविण्याबाबतच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार घरोघरी जाऊन मतदारांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. ...

मराठवाड्यात ४० दिवसच पडला पाऊस; २८ तालुक्यांवर दुष्काळी सावट, परतीच्या पावसावर मदार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात ४० दिवसच पडला पाऊस; २८ तालुक्यांवर दुष्काळी सावट, परतीच्या पावसावर मदार

१५ टक्के पावसाची तूट : हवामान खात्याच्या दृष्टीने पावसाळा संपला ...

जायकवाडी धरणात ४० टक्के पाणी; पिण्याच्या पाण्याचे, उद्योगांचे टेन्शन गेले - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरणात ४० टक्के पाणी; पिण्याच्या पाण्याचे, उद्योगांचे टेन्शन गेले

पुढच्या पावसाळ्यापर्यंत जिवंत साठ्यातून पाणी ...

छत्रपती संभाजीनगरात १५ लाख अभिलेखांत फक्त २९७ कुणबी नोंदी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात १५ लाख अभिलेखांत फक्त २९७ कुणबी नोंदी

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने शासनाच्या आदेशाने विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये कुणबी नोंदी असलेले महसुली व इतर दस्त शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ...

मोठी बातमी! आदर्श पतसंस्थेच्या १९ कर्जदारांच्या मालमत्तांवर जप्तीचे आदेश, लवकरच लिलाव - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! आदर्श पतसंस्थेच्या १९ कर्जदारांच्या मालमत्तांवर जप्तीचे आदेश, लवकरच लिलाव

सर्व कर्जदारांनी त्यांच्याकडील कर्ज रक्कम तत्काळ भरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांनी केले आहे. ...