लाईव्ह न्यूज :

default-image

विकास राऊत

कंत्राटदारावर १८ कोटींची मेहरबानी; पैठण मार्गावरील सात किलोमीटर कामाला फाटा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कंत्राटदारावर १८ कोटींची मेहरबानी; पैठण मार्गावरील सात किलोमीटर कामाला फाटा

एनएचएचआय नव्याने मागविणार निविदा; डिस्कोप (कामाला वाव नसणे) या निकषाखाली ते काम रद्द करण्यात आले असून, भविष्यात त्या कामासाठी नव्याने निविदा मागविण्यात येणार आहेत. ...

गेल्या विधानसभा निवडणुकीतील युती, आघाड्यांचे चित्र वेगळे; आता पुन्हा डाव मतदारांच्या हाती! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गेल्या विधानसभा निवडणुकीतील युती, आघाड्यांचे चित्र वेगळे; आता पुन्हा डाव मतदारांच्या हाती!

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राजकीय उलथा-पालथी झाल्याने सर्वच इच्छुक उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली आहे ...

बदलीसाठी दिलेल्या पैशांची तलाठ्यांकडून वसुली; फेरफार अडवून ठेवत घेतली लाच  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बदलीसाठी दिलेल्या पैशांची तलाठ्यांकडून वसुली; फेरफार अडवून ठेवत घेतली लाच 

लाचखोरीच्या सापळ्यात अडकला तलाठी ...

छत्रपती संभाजीनगर ते पुणे एक्स्प्रेस-वे होणार तीन फेसमध्ये; दोन टप्प्यांसाठी १४ हजार कोटी मंजुर - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर ते पुणे एक्स्प्रेस-वे होणार तीन फेसमध्ये; दोन टप्प्यांसाठी १४ हजार कोटी मंजुर

या मार्गासाठी २ हजार ६३३ हेक्टर जमीन संपादन करण्यात येईल. तीन फेसमध्ये महामार्गाचे काम होणार आहे. ...

भाजपाचे मराठवाड्यावर विशेष लक्ष; विधानसभेसाठी अमित शाह छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपाचे मराठवाड्यावर विशेष लक्ष; विधानसभेसाठी अमित शाह छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर

लोकसभा निवडणूकीत मराठवाड्यात भाजपला एकही जागा जिंकता आली नव्हती ...

विधानसभेची तयारी, उदंड झाले 'सर्व्हकरी'; सर्व्हे चालणार दसऱ्यापर्यंत,त्यानंतर उमेदवारीचा निर्णय - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विधानसभेची तयारी, उदंड झाले 'सर्व्हकरी'; सर्व्हे चालणार दसऱ्यापर्यंत,त्यानंतर उमेदवारीचा निर्णय

डझनभर संस्थांचे प्रतिनिधी रंगवताहेत विधानसभा निवडणुकीचे चित्र ...

मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मारक कागदावरच; वर्ष झाले, ना पैशांची तरतूद ना प्रशासकीय मान्यता - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मारक कागदावरच; वर्ष झाले, ना पैशांची तरतूद ना प्रशासकीय मान्यता

आता १७ सप्टेंबर मुक्तिसंग्राम दिन पाच दिवसांवर आला असून, स्मारकाच्या कामासाठी काहीही हालचाली नाहीत. ...

छत्रपती संभाजीनगर ते पुणे ग्रीनफ्लीड एक्सप्रेस-वेला ‘अर्थ’ खात्याचा ब्रेक - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर ते पुणे ग्रीनफ्लीड एक्सप्रेस-वेला ‘अर्थ’ खात्याचा ब्रेक

छत्रपती संभाजीनगर ते पुणे जुन्या रस्त्यालाच अद्ययावत करण्याचा विचार ...