लाईव्ह न्यूज :

default-image

विकास राऊत

औट्रम घाट वाहतुकीला बंद; प्रशासनाची कोंडी, पर्यायी रस्त्यासाठी शोध सुरू - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औट्रम घाट वाहतुकीला बंद; प्रशासनाची कोंडी, पर्यायी रस्त्यासाठी शोध सुरू

ऑगस्ट २०२३ पासून घाटही जड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद आहे. यामुळे मार्गावरील पेट्रोल पंप, हॉटेल, गॅरेजच्या व्यवसायावर गदा आली आहे. ...

छत्रपती संभाजीनगरचे नवे ‘कलेक्टर’ कोण? सिंगला, स्वामी, विसपुते यांच्या नावांची चर्चा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरचे नवे ‘कलेक्टर’ कोण? सिंगला, स्वामी, विसपुते यांच्या नावांची चर्चा

सध्या जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय प्रशासकीय प्रशिक्षणासाठी मसुरीला गेले आहेत. ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी लागणार १९ हजार कर्मचारी ! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी लागणार १९ हजार कर्मचारी !

जिल्ह्यात २८९८ एकूण मतदान केंद्रे आहेत. ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ८९.५३ टक्क्यांवर थांबला मराठा समाजाचा सर्व्हे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ८९.५३ टक्क्यांवर थांबला मराठा समाजाचा सर्व्हे

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाला २३ जानेवारीपासून सुरुवात झाली होती. ...

उड्डाणपुलावर जाणारे ‘डायव्हर्जन’ धोक्याचे? दुभाजकामध्ये खोदलेला खड्डा टँकर अपघाताला कारणीभूत? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उड्डाणपुलावर जाणारे ‘डायव्हर्जन’ धोक्याचे? दुभाजकामध्ये खोदलेला खड्डा टँकर अपघाताला कारणीभूत?

Chhatrapatisambhajinagar Gas Leak: महापालिका जालना रोडवरील अपघाताच्या ‘स्पॉटचे ऑडिट’ करणार ...

अपघातामुळे टँकरचे एक नोझल तुटले; १७.५ मेट्रिक टन गॅसचा १ किमी परिसराला होता धोका - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपघातामुळे टँकरचे एक नोझल तुटले; १७.५ मेट्रिक टन गॅसचा १ किमी परिसराला होता धोका

Chhatrapatisambhajinagar Gas Leak: भूतो न भविष्यती असे संकट शहरातील सुमारे एक किमी परिसरातील नागरी वसाहतींवर ओढवले असते. ...

टँकर गॅस गळती; शहर पूर्ववत होण्यासाठी का लागले १४ तास, घटना सर्व यंत्रणांसाठी केसस्टडी  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :टँकर गॅस गळती; शहर पूर्ववत होण्यासाठी का लागले १४ तास, घटना सर्व यंत्रणांसाठी केसस्टडी 

Chhatrapatisambhajinagar Gas Leak: गॅस स्फोटक असल्यामुळे कुठलीही दुर्घटना होऊ नये, यासाठी सावधगिरीने पावले उचलली जात होती. ...

पुंडलिकनगर परिसरात आधी सुविधांसाठी संघर्ष, आता असुरक्षित वातावरण - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पुंडलिकनगर परिसरात आधी सुविधांसाठी संघर्ष, आता असुरक्षित वातावरण

नागरिक आंदोलनाच्या तयारीत : पुंडलिकनगर परिसरात गुन्हेगारीचा आलेख चढता ...