लाईव्ह न्यूज :

default-image

विकास राऊत

रेकॉर्ड ब्रेक! छत्रपती संभाजीनगरचे तापमान ४१.६ अंशावर, वैशाख वणव्याने नागरिक त्रस्त - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रेकॉर्ड ब्रेक! छत्रपती संभाजीनगरचे तापमान ४१.६ अंशावर, वैशाख वणव्याने नागरिक त्रस्त

यंदाच्या उन्हाळ्यात सर्वाधिक तापमानाची नोंद गुरुवारी झाली; दुपारी बाहेर न पडण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. ...

निवडणुकीच्या रणधुमाळीत हरवले मराठवाड्याचे ४५ हजार कोटींचे पॅकेज; प्रचारातही कुणी शब्द काढला नाही  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निवडणुकीच्या रणधुमाळीत हरवले मराठवाड्याचे ४५ हजार कोटींचे पॅकेज; प्रचारातही कुणी शब्द काढला नाही 

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत या पॅकेजचा सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना देखील विसर पडला. लाेकसभा निकालानंतर विधानसभेची तयारी सुरू होईल. त्यामुळे सरकार मराठवाड्याला हे पॅकेज कधी पावणार? असा प्रश्न आहे. ...

निवडणुकीत हरवले ४५ हजार कोटींचे मराठवाड्याचे पॅकेज; प्रचारातही कुणी शब्द काढला नाही - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निवडणुकीत हरवले ४५ हजार कोटींचे मराठवाड्याचे पॅकेज; प्रचारातही कुणी शब्द काढला नाही

पॅकेजच्या घोषणेला झाले नऊ महिने; स्थानिक पातळीवरूनही काही हालचाली नसल्यामुळे या पॅकेजमधील कामांना मुहूर्त कधी लागणार? ...

मतमोजणीच्या २७ फेऱ्याअंती ठरणार औरंगाबादचा खासदार; एक हजार कर्मचारी लागणार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मतमोजणीच्या २७ फेऱ्याअंती ठरणार औरंगाबादचा खासदार; एक हजार कर्मचारी लागणार

१२ लाख ९९ हजार ४० मतदारांनी कुणाला कौल दिला आहे, यासाठी २७ फेऱ्याअंती मतमोजणी करून निकाल लागणार आहे. ...

औरंगाबादमध्ये ‘काँटे की टक्कर’; ७०० मतदान केंद्रांवर वाढलेले मतदान ठरणार गेमचेंजर - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमध्ये ‘काँटे की टक्कर’; ७०० मतदान केंद्रांवर वाढलेले मतदान ठरणार गेमचेंजर

सहा मतदारसंघांत ७०० मतदान केंद्रांवर वाढलेले मतदान गेमचेंजर ठरणार असून बहुतांश बूथवर ८० टक्क्यांच्या पुढे मतदान ...

लिड कोठून मिळणार? मतदानानंतर भाजपा, शिंदेसेनेच्या गोटातून आकडेमोड सुरू - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लिड कोठून मिळणार? मतदानानंतर भाजपा, शिंदेसेनेच्या गोटातून आकडेमोड सुरू

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात भाजपाचे दोन, शिंदेसेनेचे तीन, ठाकरे गटाचा एक आमदार ...

मराठवाड्यातील निवडणूक रणधुमाळी संपली, आता मोर्चा पाणीटंचाईकडे वळावा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील निवडणूक रणधुमाळी संपली, आता मोर्चा पाणीटंचाईकडे वळावा

मराठवाड्याच्या ग्रामीण भागाला दुष्काळाच्या झळा; १५ लाख ग्रामस्थांची तहान १७५८ टँकरवर ...

पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत उमेदवारांची खर्च मर्यादा ३८३ पटीने वाढली ! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत उमेदवारांची खर्च मर्यादा ३८३ पटीने वाढली !

चहा-पाण्यापासून ते सभा, मिरवणुका, रॅली, जाहिराती, पोस्टर्स-बॅनर्स, वाहनांच्या खर्चापर्यंत सर्व गोष्टींचा यात समावेश आहे. ...