लाईव्ह न्यूज :

default-image

विकास राऊत

जलजीवनसाठीच्या वाळूची केली विक्री; महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अभियंत्याला ५६ कोटींचा दंड! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जलजीवनसाठीच्या वाळूची केली विक्री; महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अभियंत्याला ५६ कोटींचा दंड!

लोकमत इम्पॅक्ट: ठेक्यातून प्राधिकरणाने नेमलेल्या कंत्राटदारांनी १८ हजार ४८९ ब्रास वाळू जास्तीची उपसली ...

दौलताबाद बायपाससाठी अब्दीमंडीतील वादग्रस्त गटांतून होणार भूसंपादन - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दौलताबाद बायपाससाठी अब्दीमंडीतील वादग्रस्त गटांतून होणार भूसंपादन

चार किलोमीटरच्या दौलताबाद बायपाससाठी १९ हेक्टर जमीन घेणार ...

पडेगाव, मिटमिटात ४३ वर्षांनंतर हातोडा; लाखावर लोकसंख्या गेल्यानंतर मनपाचे उघडले डोळे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पडेगाव, मिटमिटात ४३ वर्षांनंतर हातोडा; लाखावर लोकसंख्या गेल्यानंतर मनपाचे उघडले डोळे

तीन विकास आराखडे आजवर झाले असतील. त्यानुसार मागेच कारवाई झाली असती तर एवढ्या टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या नसत्या. ...

आणीबाणीविरुद्ध विद्रोह पुकारणारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १४९ जण तेव्हा कारावासात - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आणीबाणीविरुद्ध विद्रोह पुकारणारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १४९ जण तेव्हा कारावासात

५० वर्षांपूर्वी ‘इर्मजन्सी’विरोधात विद्रोह; राज्य शासनाकडून सन्मान मानधन ...

'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!

समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ...

सरकारकडून तगडा पगार, तरी आम्ही लाच खाणार; वाढत्या लाचखोरीने महसूल प्रशासन बदनाम - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सरकारकडून तगडा पगार, तरी आम्ही लाच खाणार; वाढत्या लाचखोरीने महसूल प्रशासन बदनाम

महसूल विभागात महिनाभरात तीन अधिकारी, एक लिपिक, दोन खासगी एजंट एसीबीच्या सापळ्यात ...

‘समृद्धी’च्या दर्जाला तडे, पुलाचा स्लॅब पडला, माळीवाडा इंटरचेंजवरील पुलाच्या कामावर प्रश्नचिन्ह - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘समृद्धी’च्या दर्जाला तडे, पुलाचा स्लॅब पडला, माळीवाडा इंटरचेंजवरील पुलाच्या कामावर प्रश्नचिन्ह

Samriddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरील (माळीवाडा इंटरचेंज) वरील पुलाचा स्लॅब पडल्याने कंत्राटदार मेघा इंजिनिअरिंगमुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे धिंडवडे निघाले आहेत. ...

लाड-पागे समितीचा लाभ घेणारे बोगस २१ जण बडतर्फ; क्लर्कने लाखों रुपये घेऊन केला घोटाळा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लाड-पागे समितीचा लाभ घेणारे बोगस २१ जण बडतर्फ; क्लर्कने लाखों रुपये घेऊन केला घोटाळा

सार्वजनिक बांधकाम : ७, १०, १५ लाख रुपये देऊन मिळविली होती नोकरी ...