लाईव्ह न्यूज :

default-image

विजय.सैतवाल

खडसेंनी 'तू-तू, मैं-मैं' करू नये, आम्हाला जिल्ह्याचा विकास करू द्या; गिरीश महाजनांचा निर्वानीचा सल्ला - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खडसेंनी 'तू-तू, मैं-मैं' करू नये, आम्हाला जिल्ह्याचा विकास करू द्या; गिरीश महाजनांचा निर्वानीचा सल्ला

मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर गिरीश महाजन यांचे जळगाव येथे आगमन झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी खडसे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ...

Pankaja Munde: १७ ऑगस्टपूर्वीच खातेवाटप, पंकजा मुंडेंना मोठे पद मिळेल; गिरीश महाजनांचा खुलासा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Pankaja Munde: १७ ऑगस्टपूर्वीच खातेवाटप, पंकजा मुंडेंना मोठे पद मिळेल; गिरीश महाजनांचा खुलासा

गिरीश महाजन यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शुक्रवारी सकाळी जळगाव येथे त्यांचे रेल्वेने आगमन झाले. यावेळी महाजन यांचे ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. ...

जळगाव जिल्ह्याचा नऊ कोटींवरील निधी मंत्रिमंडळ विस्तारात अडकला - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्याचा नऊ कोटींवरील निधी मंत्रिमंडळ विस्तारात अडकला

पालकमंत्री नियुक्तीअभावी महिना उलटूनही ‘डीपीसी’च्या निधीवरील स्थगिती उठेना  ...

आठ दिवसांवर स्वातंत्र्य दिन, मंत्रिमंडळ विस्तार नाही, ध्वजारोहण कुणाच्या हस्ते? आठवडाभरात पालकमंत्री मिळणार? - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आठ दिवसांवर स्वातंत्र्य दिन, मंत्रिमंडळ विस्तार नाही, ध्वजारोहण कुणाच्या हस्ते? आठवडाभरात पालकमंत्री मिळणार?

Jalgaon News: प्रत्येक भारतीयाचा स्वाभिमान असलेल्या स्वातंत्र्य दिनाचा यंदा अमृत महोत्सव साजरा होत असताना घरोघरी तिरंगा फडकणार आहे. मात्र दुसरीकडे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याने प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्रीदेखील मिळालेले नाहीत. ...

Aditya Thackeray: गुलाबरावांच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरे, क्रांती दिनीच तोफ डागणार - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Aditya Thackeray: गुलाबरावांच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरे, क्रांती दिनीच तोफ डागणार

मंगळवारी जिल्हा दौऱ्यावर : शिंदे गटात गेलेल्या आमदारांच्या मतदार संघाला प्राधान्य ...

मला ड्रग माफिया ठरविण्यासाठी एकनाथ खडसे, ॲड. प्रवीण चव्हाण यांचा गृहमंत्र्यांवर होता दबाव  - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मला ड्रग माफिया ठरविण्यासाठी एकनाथ खडसे, ॲड. प्रवीण चव्हाण यांचा गृहमंत्र्यांवर होता दबाव 

Eknath Khadse : गिरीश महाजन यांचा गौप्यस्फोट, ‘त्या’ रेकॉर्डींगचा तपास सीबीआयकडे ...