लाईव्ह न्यूज :

default-image

विजय.सैतवाल

Jalgaon: बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड विक्री, चिनावलच्या विक्रेत्याविरुद्ध गुन्हा - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड विक्री, चिनावलच्या विक्रेत्याविरुद्ध गुन्हा

Jalgaon: बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड विक्री करणारा यावल तालुक्यातील चिनावल येथील विक्रेता अल्तमश (पूर्ण नाव समजू शकले नाही) याच्याविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

अनैतिक संबंधातून महिलेच्या खूनप्रकरणी जन्मठेप - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अनैतिक संबंधातून महिलेच्या खूनप्रकरणी जन्मठेप

भाजीपाला व्यवसायातून वाढली होती जवळीक ...

दुकानावर पोहचण्यापूर्वीच डंपरची धडक, व्यावसायिक जागीच ठार - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दुकानावर पोहचण्यापूर्वीच डंपरची धडक, व्यावसायिक जागीच ठार

उड्डाणपुुलावर डंपर चालकाकडून ओव्हरटेकचा प्रयत्न ...

अत्याचारातून महिला गर्भवती, आरोपीला सात वर्षे कारावास - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अत्याचारातून महिला गर्भवती, आरोपीला सात वर्षे कारावास

न्यायालयाचा निकाल : पीडिता, बाळ आणि आरोपीचे जुळले डीएनए ...

मुख्य सुत्रधारांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको! - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुख्य सुत्रधारांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको!

जिल्हा पेठ पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी पोहचले व त्यांनी मध्यस्थी करीत रास्ता रोको मागे घेण्याचे आवाहन केल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी आंदोलन मागे घेतले. ...

सोने-चांदी झाले स्वस्त; आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणीत घट - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने-चांदी झाले स्वस्त; आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणीत घट

सातत्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी घटत असल्याने सोने-चांदीच्या भावात घसरण होत असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

Jalgaon: आमदार लता सोनवणे यांच्या वाहनाला डंपरची धडक, कारचे मोठे नुकसान, पती चंद्रकांत सोनवणेही होते सोबत - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: आमदार लता सोनवणे यांच्या वाहनाला डंपरची धडक, कारचे मोठे नुकसान, पती चंद्रकांत सोनवणेही होते सोबत

MLA Lata Sonawane: रस्त्याचे भूमिपूजन करुन जळगावकडे येत असलेल्या आमदार लता सोनवणे यांच्या कारला डंपरने धडक दिली. यामध्ये लता सोनवणे यांच्यासह त्यांचे पती  माजी आमदार चंद्रकांत सोनवणे तसेच चालक, अंगरक्षकलाही किरकोळ दुखावत झाली. ...

चांदीच्या भावात एक हजार रुपयांची घसरण, सट्टा बाजाराचा परिणाम - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चांदीच्या भावात एक हजार रुपयांची घसरण, सट्टा बाजाराचा परिणाम

सोनेही ८०० रुपयांनी घसरले ...