लाईव्ह न्यूज :

default-image

विजय.सैतवाल

उभ्या ट्रकमधून दोन लाख ६० हजाराची डाळ लांबवली, ४६ कट्टे नेले चोरुन; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उभ्या ट्रकमधून दोन लाख ६० हजाराची डाळ लांबवली, ४६ कट्टे नेले चोरुन; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

औद्योगिक वसाहत परिसरातील जनता ट्रान्सपोटजवळ एका ट्रकमध्ये उडीद डाळीचे ५० किलो वजनाचे ४६ कट्टे भरलेले होते. ती ट्रक रात्री तेथे उभी असताना त्यामधून वरील सर्व कट्टे अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले.  ...

मोहरमनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत वाद, चाॅपरच्या हल्ल्यात दोघे जखमी - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोहरमनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत वाद, चाॅपरच्या हल्ल्यात दोघे जखमी

शिरसोली येथे रात्री पावणे अकरा वाजेची घटना ...

मालक दुबईला, इकडे दुकानाला आग; पाईपासह प्लास्टिक साहित्य जळून खाक - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मालक दुबईला, इकडे दुकानाला आग; पाईपासह प्लास्टिक साहित्य जळून खाक

विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क,  जळगाव : शहरातील बोहरी गल्ली भागामध्ये सोमवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास अब्दुल असोसिएट ... ...

चांदीच्या भावात एकाच दिवसात दीड हजाराने घसरण; सोनेही ३०० रुपयांनी घसरले - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चांदीच्या भावात एकाच दिवसात दीड हजाराने घसरण; सोनेही ३०० रुपयांनी घसरले

गेल्या अनेक दिवसांपासून ७० ते ७१ हजार रुपयांदरम्यान असलेल्या चांदीच्या भावात गेल्या १० दिवसांपासून मोठी वाढ होत गेली. ...

Jalgaon: कारवाई करणाऱ्या पोलिसाला ढकलून देत वाळूचे ट्रॅक्टर पळविले, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल  - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: कारवाई करणाऱ्या पोलिसाला ढकलून देत वाळूचे ट्रॅक्टर पळविले, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

Jalgaon: अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून ते पोलिस ठाण्यात नेत असताना पोलिस नाईक प्रशांत शांताराम पाटील यांना ट्रॅक्टरच्या खाली ढकलून देत व शिवीगाळ करीत हे ट्रॅक्टर पळनून नेले. ...

सव्वा महिन्यानंतर सोने पुन्हा ६० हजारांच्या पुढे, चांदीही ७६ हजारांवर - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सव्वा महिन्यानंतर सोने पुन्हा ६० हजारांच्या पुढे, चांदीही ७६ हजारांवर

चांदीच्या भावातदेखील भाववाढ होऊन ११ मेनंतर ती पुन्हा ७६ हजारांच्या पुढे गेली आहे. ...

चौघुले प्लॉट भागात दुचाकीस्वारावर जीवघेणा हल्ला, जळगावातील प्रकार - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चौघुले प्लॉट भागात दुचाकीस्वारावर जीवघेणा हल्ला, जळगावातील प्रकार

रात्री ११ वाजेची घटना, सुटका करीत दुचाकीस्वार पळाला ...

गावातीलच दुचाकी चोरून वडलीत घरफोडी; एकाच रात्री चार घरे फोडली  - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गावातीलच दुचाकी चोरून वडलीत घरफोडी; एकाच रात्री चार घरे फोडली 

तालुक्यातील वडली येथे एकाच रात्री चार ठिकाणी घरफोड्या करीत २५ हजारांची रोख रक्कम लांबविली. ...