लाईव्ह न्यूज :

default-image

विजय.सैतवाल

तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्ज आहे म्हणत सव्वातीन लाखांचा गंडा; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीला फसवले  - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्ज आहे म्हणत सव्वातीन लाखांचा गंडा; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीला फसवले 

मुंबई येथून तुमच्या नावाने तैवान येथे पार्सल गेले, मात्र त्यात ड्रग्स असल्याने ते परत आले आहे. ...

Jalgaon: ऑनलाईन फसवणूक: टास्क तर पूर्ण केला; मात्र नफा सोडाच, पावणे नऊ लाख मुद्दलही गेली  - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: ऑनलाईन फसवणूक: टास्क तर पूर्ण केला; मात्र नफा सोडाच, पावणे नऊ लाख मुद्दलही गेली 

Jalgaon News: टास्क पूर्ण करुन त्यामध्ये गुंतवणूक केल्यास अधिकचा नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवत चेतन कन्हैया फिरके (३१, रा. जामनेर) यांची आठ लाख ७५ हजार १७५ रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. ...

तरुणाला थेट मरेपर्यंत मारले, दोघांना अटक; १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तरुणाला थेट मरेपर्यंत मारले, दोघांना अटक; १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

रामेश्वर कॉलनी, मुक्ताईनगरातून घेतले ताब्यात ...

दागिनेच काय, स्मार्ट टीव्ही, होम थिएटर अन् सुटकेसही लांबवली; आयोध्या नगरात घरफोडी - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दागिनेच काय, स्मार्ट टीव्ही, होम थिएटर अन् सुटकेसही लांबवली; आयोध्या नगरात घरफोडी

एक लाख ३४ हजारांचा मुद्देमाल लांबविला ...

गटाराचे काम करताना विजेचा धक्का बसून सफाई कर्मचारी ठार! - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गटाराचे काम करताना विजेचा धक्का बसून सफाई कर्मचारी ठार!

याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ...

अपघातामध्ये पोलीस ठार, ३ वर्षांची चिमुकली पोरकी, कुरकुरे नाल्याजवळील घटना - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अपघातामध्ये पोलीस ठार, ३ वर्षांची चिमुकली पोरकी, कुरकुरे नाल्याजवळील घटना

याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  ...

जळगावमध्ये महिलांनी ग्रुपमध्ये ॲड केले अन् शेतकऱ्याने पावणेसहा लाख गमावले - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावमध्ये महिलांनी ग्रुपमध्ये ॲड केले अन् शेतकऱ्याने पावणेसहा लाख गमावले

शेतकऱ्याची पाच लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी २ सप्टेंबर रोजी सायबर पोलिस ठाण्यात लक्ष्मी व संजना नामक दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ...

Jalgaon: हातभट्टी तयार करणारी महिला एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध, राज्यातील पहिलीच घटना - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: हातभट्टी तयार करणारी महिला एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध, राज्यातील पहिलीच घटना

Crime News: हातभट्टीची दारु निर्मिती, विक्री यासह रामानंद नगर पोलिस ठाण्यात वेगवेगळे १६ गुन्हे दाखल असलेल्या जळगावातील धनुबाई उर्फ धन्नो यशवंत नेतलेकर (५०, रा. हरिविठ्ठल नगर) या महिलेवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करीत तिला स्थानबद्ध करण्यात आले. ...