लाईव्ह न्यूज :

default-image

विजय.सैतवाल

दोन वर्षे हद्दपार, सहाच महिन्यांत शहरात सुरा घेऊन फिरू लागला - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दोन वर्षे हद्दपार, सहाच महिन्यांत शहरात सुरा घेऊन फिरू लागला

शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

रेल्वेतून पडल्याने अज्ञात व्यक्तीचा मृत्यू  - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रेल्वेतून पडल्याने अज्ञात व्यक्तीचा मृत्यू 

माहिजी रेल्वेस्टेशननजीक धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी ४० ते ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ...

तीन वर्षे उलटले, आठपट रक्कम तर दूरच; मुद्दल सात लाखही गेले, महिलेची फसवणूक - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तीन वर्षे उलटले, आठपट रक्कम तर दूरच; मुद्दल सात लाखही गेले, महिलेची फसवणूक

ऑनलाईन पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे लाखो रुपयांमध्ये फसवणुकीचे प्रकार वाढत असून आता पुन्हा एका महिलेचीदेखील फसवणूक करण्यात आली. ...

वाहनाने उडविल्याने दुचाकीवरील मुलाचा हात मोडला, आईचा पाय - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वाहनाने उडविल्याने दुचाकीवरील मुलाचा हात मोडला, आईचा पाय

रविवार, १७ सप्टेंबर रोजी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ...

झोपेतून उठवायला गेलेल्या वडिलांना दिसला मुलाचा मृतदेह; कुसुंबा येथे तरुणाची आत्महत्या - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :झोपेतून उठवायला गेलेल्या वडिलांना दिसला मुलाचा मृतदेह; कुसुंबा येथे तरुणाची आत्महत्या

रात्री कुटुंबासोबत जेवण केल्यानंतर तेजस धोंडू पाटील (१९, रा. कुसुंबा, ता. जळगाव) या तरुणाने राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर गळफास घेवून आत्महत्या केली. ...

भांडण सोडवताना भावाचा खून; एकाला जन्मठेप, पाच निर्दोष - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भांडण सोडवताना भावाचा खून; एकाला जन्मठेप, पाच निर्दोष

अन्य पाच जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. बुधवार, १३ सप्टेंबर रोजी हा निकाल देण्यात आला. ...

बोकडांची चोरी, पशुपालकाला ६० हजारांचा फटका, नांद्रा बुद्रुक येथील घटना - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बोकडांची चोरी, पशुपालकाला ६० हजारांचा फटका, नांद्रा बुद्रुक येथील घटना

श्रावण मास संपण्यास दोन दिवस शिल्लक असताना चोरट्यांनी बकऱ्या व बोकड चोरून नेल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.  ...

पतीची मारहाण व सासू-सासऱ्याच्या दमदाटीनंतर विवाहितेची आत्महत्या - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीची मारहाण व सासू-सासऱ्याच्या दमदाटीनंतर विवाहितेची आत्महत्या

भोकर येथील माहेर असलेल्या नयन साळुंखे यांचा विवाह यावल तालुक्यातील कोळन्हावी येथील भूषण सुभाष साळुंखे यांच्याशी झाला. ...