लाईव्ह न्यूज :

default-image

विजय.सैतवाल

मालक नातलगांकडे गेले, चोरांनी घर साफ केले; अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मालक नातलगांकडे गेले, चोरांनी घर साफ केले; अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

मजुरी काम करणारे एकनाथ भगवान सपकाळे (५८, रा. शिवशंकर नगर, कांचन नगर परिसर) हे शुक्रवार, १३ ऑक्टोबर रोजी घर बंद करून बाहेरगावी नातेवाईकांकडे गेले होते ...

भावाला दुकानावर पाठवून बहिणीने घेतला गळफास, विठ्ठलपेठेत १७ वर्षीय मुलीची आत्महत्या - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भावाला दुकानावर पाठवून बहिणीने घेतला गळफास, विठ्ठलपेठेत १७ वर्षीय मुलीची आत्महत्या

याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. ...

रोख पाच लाख व तीन लाखाच्या दागिन्यांसाठी विवाहितेला दिले चटके - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रोख पाच लाख व तीन लाखाच्या दागिन्यांसाठी विवाहितेला दिले चटके

फिर्याद विवाहितेने शनिपेठ पोलिस ठाण्यात दिली ...

युद्धाने स्वस्ताईचे स्वप्न भंग, चांदी पुन्हा ७० हजार; सोने ५९ हजारांच्या उंबरठ्यावर - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :युद्धाने स्वस्ताईचे स्वप्न भंग, चांदी पुन्हा ७० हजार; सोने ५९ हजारांच्या उंबरठ्यावर

सोन्याचे भावही ५८ हजार ८०० रुपये प्रति तोळा होऊन ते ५९ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. ...

शेतकऱ्याचे इन्स्टा खाते उघडून बाप-लेकीवर बदनामीची पोस्ट, जळगावात सायबर पोलिसात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेतकऱ्याचे इन्स्टा खाते उघडून बाप-लेकीवर बदनामीची पोस्ट, जळगावात सायबर पोलिसात गुन्हा दाखल

यावल तालुक्यातील एका गावातील शेतकऱ्याचा फोटो व नावाचा वापर करून अनोळखी व्यक्तीने इंस्टाग्रामवर बनावट खाते तयार केले. ...

जुगाराचा डाव उधळला; २७ जण जाळ्यात, एक लाख ६७ हजार रुपयांची रोकड ताब्यात - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जुगाराचा डाव उधळला; २७ जण जाळ्यात, एक लाख ६७ हजार रुपयांची रोकड ताब्यात

चार दुचाकी, मोबाईल जप्त; एलसीबीची कारवाई ...

पडद्याआड सुरू असलेला इलेक्ट्रॉनिक्स चकरी सोरटाचा डाव उधळला, तिघे जण ताब्यात - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पडद्याआड सुरू असलेला इलेक्ट्रॉनिक्स चकरी सोरटाचा डाव उधळला, तिघे जण ताब्यात

४५ हजाराच्या रकमेसह संगणक व इतर साहित्य जप्त ...

सण-उत्सव व निवडणुकांमुळे विशेष काळजी आवश्यक, पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या सूचना - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सण-उत्सव व निवडणुकांमुळे विशेष काळजी आवश्यक, पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या सूचना

आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मागील तीन वर्षांचा आढावा यावेळी घेण्यात आला. तसेच प्रतिबंधात्मक कारवायांविषयी माहिती घेण्यासह उत्सव काळात बंदोबस्ताच्या आखणीसाठी आवश्यक उपाययोजनांसदर्भांत सूचित करण्यात आले. ...