भंडारा : पांजरा कान्हळगाव रस्त्यावर मजूर घेऊन जाणारे वाहन उलटले, तेरा महिला गंभीर जखमी वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि... 'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदाराचे विधान ५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली? सोलापूर : पंढरपूरच्या कासेगावात एकाच कुटुंबातील चार जणांनी केली आत्महत्या; धक्कादायक घटनेने पंढरपूर हादरले पूजेचं निर्माल्य नदी टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर... प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले... थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले... खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय? १० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात... मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...
महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ...
Jalgaon News: एकट्या राहत असलेल्या सपना उर्फ स्वप्ना जगदीश भोई (३१, रा. हरिविठ्ठल नगर) या महिलेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. मंगळवार, १७ ऑक्टोबर रोजी रात्री मयत महिलेची बहीण आली त्या वेळी ही घटना उघडकीस आली. ...
Jalgaon Crime News: जळगावसह छत्रपती संभाजी नगर, नाशिक, बीड जिल्ह्यातून दुचाकींची चोरी करणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश करीत चोरीच्या दुचाकी विक्री करण्याचा डाव उधळून लावला. ...
वनरक्षक म्हणून काम करणाऱ्या रोशनी झटाले यांना डॉ. सनिष पेमा असे नाव सांगणाऱ्याने मोबाईल ॲपवर रिक्वेस्ट पाठवून ओळख निर्माण केली. ...
पत्नी, मुलासह खेडी आव्हाणे येथे राहणारे विलास सोनवणे हे गेल्या काही दिवसांपासून कोणत्यातरी तणावात होते. ...
Jalgaon News: एमआयडीसीतील एका प्लास्टीक कंपनीत कामाच्या पहिल्याच दिवशी विजेचा धक्का (शॉक) लागून राहुल दरबार राठोड या तरुणाचा दुदैवी मृत्यू झाला. तर सोबत असलेला दुसरा कामगार जीवन गजानन चौधरी हा गंभीररीत्या भाजला गेला. ...
स्टेट बँक व आर. एल. समूहात थकीत कर्जप्रकरणी परस्परविरोधी दावे केल्याने वाद सुरू आहे. थकीत कर्ज प्रकरण मार्गी लागत नसल्याने स्टेट बँक ऑफ इंडियाने दिल्ली सीबीआयकडे केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. ...