लाईव्ह न्यूज :

default-image

विजय.सैतवाल

विजयी मिरवणुका व दिवाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर केलेला ‘गावठी’चा साठा उध्वस्त - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विजयी मिरवणुका व दिवाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर केलेला ‘गावठी’चा साठा उध्वस्त

पोलिस व ‘उत्पादन शुल्क’ची संयुक्त कारवाई : ९५ जण ताब्यात, २५ लाखांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त ...

‘ड्राय डे’ला मद्यविक्री, ३५ जणांना अटक, सव्वा आठ लाखाचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘ड्राय डे’ला मद्यविक्री, ३५ जणांना अटक, सव्वा आठ लाखाचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई : चार परवानाधारक दुकानांवर विभागीय गुन्हा ...

निवडणुकीमुळे घरमालक गावी जाताच साडेनऊ तोळे सोने लंपास; संभाजीनगरमध्ये घरफोडी - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :निवडणुकीमुळे घरमालक गावी जाताच साडेनऊ तोळे सोने लंपास; संभाजीनगरमध्ये घरफोडी

रोख ३० हजारही लांबविले ...

पाच वर्षांपासून चकमा देणाऱ्या ठाण्याच्या ‘डॉन’ला जळगावातील वर्सी महोत्सवातून उचलले - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाच वर्षांपासून चकमा देणाऱ्या ठाण्याच्या ‘डॉन’ला जळगावातील वर्सी महोत्सवातून उचलले

अडीच कि.मी. पाठलाग करून एमआयडीसी पोलिसांनी घेतले ताब्यात ...

घराची साफसफाई करताना विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय मुलाचा मृत्यू, गणेश कॉलनीतील घटना - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :घराची साफसफाई करताना विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय मुलाचा मृत्यू, गणेश कॉलनीतील घटना

या घटनेमुळे चव्हाण कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नातेवाईकांनी आक्रोश केला.   ...

शासकीय तंत्रनिकेतनच्या ५२ वर्षीय ग्रंथालय परिचरने केला विद्यार्थिनीचा विनयभंग; गुन्हा दाखल - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शासकीय तंत्रनिकेतनच्या ५२ वर्षीय ग्रंथालय परिचरने केला विद्यार्थिनीचा विनयभंग; गुन्हा दाखल

पुस्तक बदलविण्यासाठी गेलेल्या विद्यार्थिनीवर ओढावला प्रसंग ...

जळगावात पेट्रोलिंग वाढवले; ठिकठिकाणी पोलीस पॉइंट - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात पेट्रोलिंग वाढवले; ठिकठिकाणी पोलीस पॉइंट

राज्यभरातील आंदोलनाच्या भडक्याच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलिंग वाढविले ...

मुले क्लासमधून येताच दिसला आईचा मृतदेह, पिंप्राळा परिसरातील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुले क्लासमधून येताच दिसला आईचा मृतदेह, पिंप्राळा परिसरातील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...