लाईव्ह न्यूज :

default-image

विजय.सैतवाल

उच्चांकानंतर पाच दिवसांत सोने २०००, तर चांदी ४००० ने घसरले; जाणून घ्या शनिवारचा भाव - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उच्चांकानंतर पाच दिवसांत सोने २०००, तर चांदी ४००० ने घसरले; जाणून घ्या शनिवारचा भाव

शेअर बाजार उसळी घेत असल्याने हे भाव कमी होत असल्याचा अंदाज सराफ व्यावसायिकांनी वर्तविला आहे. ...

शिव महापुराण कथेत सोनपोत लांबविणाऱ्या ३७ महिला धुळे कारागृहात, कथास्थळी पकडल्या गेल्या होत्या महिला - Marathi News | | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :शिव महापुराण कथेत सोनपोत लांबविणाऱ्या ३७ महिला धुळे कारागृहात, कथास्थळी पकडल्या गेल्या होत्या महिला

या एकूण ३७ महिलांची शनिवार, ९ डिसेंबर रोजी पोलिस कोठडी संपल्याने तपासाधिकारी नयन पाटील यांनी त्यांना न्यायालयात हजर केले. त्या वेळी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली व त्यांची धुळे कारागृहात रवानगी करण्यात आली. ...

‘हातभट्टी’ निर्मिती, वाहतूक करणारी ‘चौकडी’ जाळ्यात; तीन दुचाकी, पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘हातभट्टी’ निर्मिती, वाहतूक करणारी ‘चौकडी’ जाळ्यात; तीन दुचाकी, पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

चाळीसगाव तालुक्यातील सायगाव व पिलखोड येथे गिरणा नदीकाठी हातभट्टी दारुची निर्मिती व विक्री सुरू असल्याची राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक विजय भूकन यांना मिळाली. ...

 वीजबिल वसुली कर्मचाऱ्याला मारहाण, ३ महिन्यांची शिक्षा - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव : वीजबिल वसुली कर्मचाऱ्याला मारहाण, ३ महिन्यांची शिक्षा

पाच साक्षीदार व पंचांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरल्या. ...

 दूध दर घसरले! खडसेंच्या काळात तोट्यात गेलेला दूध संघ नफ्यात आल्याचा आमदार मंगेश चव्हाणांचा दावा - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव : दूध दर घसरले! खडसेंच्या काळात तोट्यात गेलेला दूध संघ नफ्यात आल्याचा आमदार मंगेश चव्हाणांचा दावा

दूध दराविषयी माहिती देण्यासाठी शनिवार, २ डिसेंबर रोजी आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगाव जिल्हा दूध संघाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. ...

पतीवर उपचार करून परतताना पत्नीवर काळाची झडप; खांबावर कार धडकून महिला ठार, तीन जण जखमी - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पतीवर उपचार करून परतताना पत्नीवर काळाची झडप; खांबावर कार धडकून महिला ठार, तीन जण जखमी

पोलिस भरतीचे प्रशिक्षण देणारे सुनील हसकर (रा. रावेर) यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू आहेत. ...

सोने पुन्हा ६२ हजारांच्या उंबरठ्यावर ३०० रुपयांची वाढ, चांदीही वधारू लागली - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सोने पुन्हा ६२ हजारांच्या उंबरठ्यावर ३०० रुपयांची वाढ, चांदीही वधारू लागली

सोमवारी ३०० रुपयांची झालेली वाढ मंगळवारीही कायम ...

रेल्वेतून पडल्याने अनोळखीचा मृत्यू; पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रेल्वेतून पडल्याने अनोळखीचा मृत्यू; पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...