लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

विजय.सैतवाल

काढणी झालेल्या दादरच्या पिकाला शॉर्टसर्कीटमुळे आग, हाता-तोंडाशी आलेला घास आगीने हिरावला - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :काढणी झालेल्या दादरच्या पिकाला शॉर्टसर्कीटमुळे आग, हाता-तोंडाशी आलेला घास आगीने हिरावला

Jalgaon News: दोन एकरांतील काढून ठेवलेल्या दादरच्या पिकाला शॉर्टसर्किटमुळे आग लागून कणसांसह चारा पूर्णपणे जळून खाक झाला. ही घटना रविवार, १७ मार्च रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास शिरसोली येथील नायगाव शिवारात घडली. ...

फसवणूक : क्रिप्टोत अठराशे कमावले अन् तब्बल १४ लाख गमावले! - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फसवणूक : क्रिप्टोत अठराशे कमावले अन् तब्बल १४ लाख गमावले!

सायबर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल ...

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातच लाच घेताना दोघे लिपिक जाळ्यात - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातच लाच घेताना दोघे लिपिक जाळ्यात

सकारात्मक अहवालासाठी मागितली लाच : २० हजार घेताना रंगेहाथ पकडले ...

मावस भावंडांना डंपरची धडक, १३ वर्षीय एकुलता मुलगा ठार, एक जण जखमी - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मावस भावंडांना डंपरची धडक, १३ वर्षीय एकुलता मुलगा ठार, एक जण जखमी

हा अपघात शुक्रवार, ८ मार्च रोजी दुपारी चार वाजता लेंडी नाला पुलाच्या पुढे आसोदा रस्त्यावर झाला. ...

जळगाव जिल्ह्यातील पाच पोलिस ठाण्यांना मिळाले प्रभारी अधिकारी - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यातील पाच पोलिस ठाण्यांना मिळाले प्रभारी अधिकारी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधिकाऱ्यांना पदस्थापना व जिल्हाअंतर्गत बदल्या ...

लोकअदालतमधील तडजोडीने फुलला पुन्हा संसार; ३५०५ प्रकरणे निकाली - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लोकअदालतमधील तडजोडीने फुलला पुन्हा संसार; ३५०५ प्रकरणे निकाली

विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने रविवार, ३ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते.   ...

सोशल मीडियावर तलवार, चॉपरसह फोटो व्हायरल करणे भोवले, शस्त्र जप्त; दोघे पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोशल मीडियावर तलवार, चॉपरसह फोटो व्हायरल करणे भोवले, शस्त्र जप्त; दोघे पोलिसांच्या ताब्यात

तलवारीसह मिरवणुकीत नाचताना एका तरुणाचा फोटो व्हॉटस्‌ ॲप ग्रुपवर व्हायरल झाला होता. ...

महिलेचा संशयास्पद मृत्यू, सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा; दोघांना अटक - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महिलेचा संशयास्पद मृत्यू, सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा; दोघांना अटक

चारित्र्यावर संशय घेत छळ केल्याचा माहेरच्या मंडळींचा आरोप ...