लाईव्ह न्यूज :

default-image

विजय मुंडे 

छत्रपती संभाजीनगरमधून येऊन जालन्यात चेन स्नॅचिंग करणारे दोघे जेरबंद - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :छत्रपती संभाजीनगरमधून येऊन जालन्यात चेन स्नॅचिंग करणारे दोघे जेरबंद

बडी सडक भागातील चैन स्नॅचिंग प्रकरणातील चोरीचा तपास करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. ...

गजानन तौर खून प्रकरण, मुख्य आरोपी टायगर अमृतसरमधून पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गजानन तौर खून प्रकरण, मुख्य आरोपी टायगर अमृतसरमधून पोलिसांच्या ताब्यात

मास्टर माइंड कोण? शोधासाठी २० दिवसांत ९६०० किलोमीटरचा प्रवास; अमृतसर पोलिसांकडून जालना पोलिसांनी घेतले ताब्यात ...

Manoj Jarange Patil : कोणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा ते करा, लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार देणार नाही - मनोज जरांगे पाटील - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Manoj Jarange Patil : कोणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा ते करा, लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार देणार नाही - मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आणि कुणबी एकच आहे. सगेसोयऱ्यांची अंमलबावणी करण्यासह इतर मागण्यांबाबत जे उमेदवार काम करतील त्यांना मतदान करा. तुम्हाला कोणाला पाडायचे ते पाडा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. ...

जालन्यात शिवसेनेचा बाण ‘कमळा’वर ताणलेलाच ! खोतकरांनी पुन्हा दानवेंवर साधला निशाणा - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात शिवसेनेचा बाण ‘कमळा’वर ताणलेलाच ! खोतकरांनी पुन्हा दानवेंवर साधला निशाणा

रावसाहेब दानवेंकडून शिवसैनिकांना सन्मानाची अपेक्षा ! ...

ॲड. आंबेडकर- जरांगे यांची भेट अन् जालन्यात महायुती-आघाडीत चलबिचल ! - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ॲड. आंबेडकर- जरांगे यांची भेट अन् जालन्यात महायुती-आघाडीत चलबिचल !

जरांगेंच्या भूमिकेकडे नजरा; माविआची चर्चा संपेना अन् उमेदवारही ठरेना ...

प्रकाश आंबेडकर-मनोज जरांगे पाटील यांच्यात अंतरवाली सराटीमध्ये लोकसभा निवडणुकीवर चर्चा - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :प्रकाश आंबेडकर-मनोज जरांगे पाटील यांच्यात अंतरवाली सराटीमध्ये लोकसभा निवडणुकीवर चर्चा

मंगळवारी मध्यरात्री जवळपास दीड तास चर्चा, लाेकसभा निवडणुकीसह इतर बाबींवर बातचीत ...

केमिकलने भरलेल्या टँकरला भीषण आग, जालना- अंबड महामार्गावरील घटना - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :केमिकलने भरलेल्या टँकरला भीषण आग, जालना- अंबड महामार्गावरील घटना

पोलिसांचाही बंदोबस्त या मार्गावर वाढविण्यात आला आहे. ...

धूलिवंदनादिनीच ऊसतोड कामगार कुटुंबावर दु:खाचा डोंगर; दोन मुलींचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धूलिवंदनादिनीच ऊसतोड कामगार कुटुंबावर दु:खाचा डोंगर; दोन मुलींचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

ही घटना एका महिलेने पाहिली. त्या महिलेने आरडाओरड करताच, आजूबाजूला असणाऱ्या लोकांनी बंधाऱ्याकडे धाव घेतली ...