"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी चंद्रपूर - पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली; रेल्वे बोगद्यातून जाताना मध्येच पडली बंद, प्रवासी सुखरूप देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा मैदानात, अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषण सुरू ...
घाई गडबडीत योजनेतील त्रुटी तशाच राहिल्या होत्या. त्या आता दूर केल्या जातील ...
गोडाऊनचे शटर उचकटून चोरट्यांनी आतील २२ पोते सोयाबीन चोरून नेले होते. ...
''रावसाहेब दानवे यांचे कार्य एकनिष्ठपणे सुरू आहे. त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा लाभ महाराष्ट्राला व्हावा''; युवकाने केले पत्रात नमूद ...
या मतदार संघात ११ उमेदवारांमध्ये मध्ये चार अपक्ष ...
Maharashtra Assembly Election 2024: पाच वेळा आमदार, माजी आरोग्यमंत्री म्हणून काम केलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राजेश टोपे यांच्याविरुद्ध शिवसेना शिंदे गटाकडून पुन्हा एकदा हिकमत उढाण यांना मैदानात उतरविले आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024 : मविआ आणि महायुतीतील नाराजांनी बंडाचे निशाण हाती घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे प्रमुख पक्षाच्या सर्वच उमेदवारांसह नेत्यांचेही टेन्शन वाढले आहे. ...
महायुतीत शिंदेसेनेला जालना विधानसभा मतदारसंघ मिळाला आहे. परंतु, राष्ट्रवादी अजित पवार गटाला एकही जागा अद्याप सुटलेली नाही. ...