जगातील विविध देशांमध्ये आपसात तणाव असणे, हे काही नवे नाही. अनेक वेळा या तणावातून दोन देशांमध्ये लढायाही होतात. काही देशांमध्ये गृहयुद्ध सुरू आहे. बऱ्याच वेळा समेट आणि समझोत्याने हे भांडणतंटे मिटतातही. अशा तणावाच्या किरकोळ घटना वरच्यावर घडतच असतात. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित व्यक्ती देशाच्या राष्ट्रपती या सर्वोच्च पदावर विराजमान होण्याची ही पहिलीच वेळ आहे, यात काहीच संशय नाही. यामुळे जे संघाच्या ...