लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

विजय दर्डा

काँग्रेसवाल्यांच्या हिमतीवर हे शंकेचे बोट का? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काँग्रेसवाल्यांच्या हिमतीवर हे शंकेचे बोट का?

‘डरपोक, लालची लोकांनी पक्ष सोडावा, हिंमतवानांनीच पक्षात राहावे’, असे राहुल गांधी म्हणतात, याचा अर्थ काय? ...

Central Vista Project: ‘सेंट्रल व्हिस्टा’वर राजकारणाचे शिंतोडे कशाला? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Central Vista Project: ‘सेंट्रल व्हिस्टा’वर राजकारणाचे शिंतोडे कशाला?

आपल्या संसद भवनाची वास्तू नव्वदी पार करून गेली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज नवे संकुल उभारण्याला पर्याय नाही ...

कोरोनाचा भडका, त्यात महागाईचे तेल! आता तरी थोडा दिलासा द्या, मायबाप सरकार!! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोरोनाचा भडका, त्यात महागाईचे तेल! आता तरी थोडा दिलासा द्या, मायबाप सरकार!!

खाण्याचे तेल असो, नाहीतर वाहनांसाठीचे इंधन, सर्वत्र भडका उडालाय! वाढत्या महागाईला लगाम लावण्याचे प्रयत्नही होताना दिसत नाहीत! ...

Coronavirus: लुटारू इस्पितळांच्या मुसक्या आवळा! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Coronavirus: लुटारू इस्पितळांच्या मुसक्या आवळा!

Coronavirus: डॉक्टर्स आणि निमवैद्यकीय कर्मचारी जिवाची बाजी लावत असताना वैद्यकीय क्षेत्राची इभ्रत डागाळणाऱ्या निर्मम इस्पितळांना सोडता कामा नये ! ...

दुर्दैवाने ज्यांचा जीव वाचू शकणार नाही, त्यांना निदान सन्मानपूर्वक निरोप तरी मिळू द्या! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दुर्दैवाने ज्यांचा जीव वाचू शकणार नाही, त्यांना निदान सन्मानपूर्वक निरोप तरी मिळू द्या!

गंगेच्या प्रवाहात वाहून आलेली, किनाऱ्यावरच्या वाळूत पुरलेली बेवारस प्रेते आणि गोव्यात तडफडून गेलेले जीव, हे देशावरचे मोठे लांच्छन आहे! ...

मृत्यूच्या भयाने रोज रोज कशाला मरावे? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मृत्यूच्या भयाने रोज रोज कशाला मरावे?

मी काय म्हणतो, सोडा सगळ्या चिंता! जिवंत राहायचे तर सगळे बळ एकवटावे लागेल. मन, बुद्धी शांत ठेवावी लागेल. सुखाचे क्षण शोधावे लागतील.  ...

Corona vaccine: सरकारने प्रत्येकाला लस द्यावी, मोफतच द्यावी ! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Corona vaccine: सरकारने प्रत्येकाला लस द्यावी, मोफतच द्यावी !

आपला देश एक आहे, लसीची किंमतही सर्वांसाठी सारखीच असली पाहिजे ! महागाच्या लसी खरेदी करण्याची ऐपत अनेक राज्यांकडे नाही ! ...

‘तू-तू मैं-मैं’ बास करा! लोकांचे जीव वाचवा!!! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘तू-तू मैं-मैं’ बास करा! लोकांचे जीव वाचवा!!!

सर्वत्र भय, बेचैनी दाटली आहे... या काळात सर्वांनीच जबाबदारीने वागायला हवे. सरकार तरी किती पुरे पडणार? शिस्त आणि हिंमत हीच खरी शस्त्रे! ...