लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

विजय सरवदे

शासनाचे काम संपले नाही! कोरोनामुळे पालक गमावलेली ‘ती’ २७ बालके आहेत सुखासमाधानात - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शासनाचे काम संपले नाही! कोरोनामुळे पालक गमावलेली ‘ती’ २७ बालके आहेत सुखासमाधानात

जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून नियमित संपर्क ठेवण्यात येत आहे ...

चणे आहेत, पण दात नाहीत! गेट अभावी अनेक कोल्हापुरी बंधारे राहणार कोरडेठाक - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चणे आहेत, पण दात नाहीत! गेट अभावी अनेक कोल्हापुरी बंधारे राहणार कोरडेठाक

पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात अर्थात साधारपणे ऑक्टोबरच्या मध्यानंतर कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेट लावून पाणी अडविले जाते. ...

हताश पशुपालकांना दिलासा; 'लम्पी'ने जनावरांचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हताश पशुपालकांना दिलासा; 'लम्पी'ने जनावरांचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत

औरंगाबाद जिल्ह्यातील पाच तालुक्यांत १३ जनावरांचा मृत्यू ...

ऐनवेळी गुंडाळल्या शिक्षकांच्या पदस्थापना; ग्रामविकासच्या निर्देशाला ‘ओव्हरटेक’चा प्रयत्न - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऐनवेळी गुंडाळल्या शिक्षकांच्या पदस्थापना; ग्रामविकासच्या निर्देशाला ‘ओव्हरटेक’चा प्रयत्न

पदस्थापना देण्याची घाई अंगलट येऊ शकते, हे मंगळवारी सकाळी लक्षात आल्यानंतर जि.प. प्रशासनाला ऐनवेळी पदस्थापना देण्याची प्रक्रिया स्थगित करावी लागली. ...

औरंगाबाद जिल्ह्यातील ३२ जनावरांना ‘लम्पी’ची लागण; जनावरांचे बाजार, प्रदर्शन, शर्यतीस बंदी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्ह्यातील ३२ जनावरांना ‘लम्पी’ची लागण; जनावरांचे बाजार, प्रदर्शन, शर्यतीस बंदी

जिल्ह्यातील औरंगाबादसह सिल्लोड, सोयगाव, पैठण आणि गंगापूर या पाच तालुक्यांतील ८ गावांमध्ये ३२ जनावरांना लम्पी रोगाची लागण झाली आहे. ...

शिक्षकांचा भर पावसात एल्गार; शिक्षक आणि आमखास मैदानाचे जिव्हाळ्याचे नाते - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिक्षकांचा भर पावसात एल्गार; शिक्षक आणि आमखास मैदानाचे जिव्हाळ्याचे नाते

आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत शिक्षकांच्या मुख्यालयी न राहाण्याचा मुद्दा छेडला आणि राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटले. ...

औरंगाबादेत १७ शिक्षक ठरले जिल्हा पुरस्काराचे मानकरी, तर ५ शिक्षकांना विशेष पुरस्कार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत १७ शिक्षक ठरले जिल्हा पुरस्काराचे मानकरी, तर ५ शिक्षकांना विशेष पुरस्कार

९ प्राथमिक शिक्षक, ७ माध्यमिक शिक्षक, तर १ विशेष शिक्षकांचा समावेश आहे. ...

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या, औरंगाबादमधून १६० गुरूजींचे स्वजिल्ह्यात जायचे ठरले - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या, औरंगाबादमधून १६० गुरूजींचे स्वजिल्ह्यात जायचे ठरले

राज्यात तब्बल ३ हजार ९४३ शिक्षकांच्या ऑनलाइन पद्धतीने आंतरजिल्हा बदल्या करण्यात आल्या असून यात औरंगाबाद जिल्ह्यातील १७० शिक्षकांचा समावेश आहे.  ...