लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

विजय सरवदे

अरे देवा! विद्यार्थ्यांना हाती पडला दुसऱ्या दिवसाचा पेपर - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अरे देवा! विद्यार्थ्यांना हाती पडला दुसऱ्या दिवसाचा पेपर

विद्यापीठ परीक्षेचा सावळा गोंधळ; पाऊण तासाने बदलली प्रश्नपत्रिका ...

समाजव्यवस्थेतील प्रश्नांचे एकमेव उत्तर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर: न्यायाधीश के. चंद्रू - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समाजव्यवस्थेतील प्रश्नांचे एकमेव उत्तर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर: न्यायाधीश के. चंद्रू

नागसेनवनातील आजी-माजी विद्यार्थ्यांच्यावतीने आयोजित तीनदिवसीय नागसेन फेस्टिव्हलचे उद्घाटन न्यायाधीश के. चंद्रू यांच्या हस्ते मशाल पेटवून झाले. ...

अरे देवा! ती शाळा तर आता बंद झाली; मुलांचे काय? पालकांच्या चिंतेत वाढ - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अरे देवा! ती शाळा तर आता बंद झाली; मुलांचे काय? पालकांच्या चिंतेत वाढ

शिक्षण विभागाच्या कार्यवाहीमुळे एटीआय इंग्लिश हायस्कूलला टाळे ...

मजुराच्या पोराने बनविली चुंबकीय बलावर धावणारी रेल्वे; बुलेट ट्रेनला ठरेल पर्याय - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मजुराच्या पोराने बनविली चुंबकीय बलावर धावणारी रेल्वे; बुलेट ट्रेनला ठरेल पर्याय

चार वर्षांपूर्वी डॉ. रावजी शिंदे यांनी आपल्या सहकारी शास्त्रज्ञांसोबत चुंबकीय रेल्वेचे प्रारूप (मॉडेल) तयार केले. ...

गुरुजींच्या बदल्यांचा पोळा फुटला! छत्रपती संभाजीनगरातील १ हजार ९५८ शिक्षकांची बदली - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुरुजींच्या बदल्यांचा पोळा फुटला! छत्रपती संभाजीनगरातील १ हजार ९५८ शिक्षकांची बदली

जिल्हा परिषद शाळांतील प्राथमिक शिक्षकांची जिल्हांतर्गत आणि आंतर जिल्हा बदली प्रक्रिया यावेळी राज्यस्तरावरुन ऑनलाइन प्रणालीद्वारे करण्यात आली. ...

पहिल्याच्या पेपरला विद्यापीठात खांदेपालट; आता डॉ. भारती गवळी परीक्षा विभाग संचालक  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पहिल्याच्या पेपरला विद्यापीठात खांदेपालट; आता डॉ. भारती गवळी परीक्षा विभाग संचालक 

डॉ. गणेश मंझा यांच्या परीक्षा विभागातील एकंदरीत कारभारावर मागील काही दिवसांपासून कुलगुरू नाराज होते. ...

आनंद गगनात मावेना! झेडपी शाळांतील चिमुकले पहिल्यांदाच सहलीवर; तेही थेट बंगळुरू,आंध्रात - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आनंद गगनात मावेना! झेडपी शाळांतील चिमुकले पहिल्यांदाच सहलीवर; तेही थेट बंगळुरू,आंध्रात

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३६ विद्यार्थी शनिवारी दुपारी बंगळुरूकडे रवाना होताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. ...

तांत्रिक गोंधळानेच सुरू झाली एमबीएची सीईटी; विद्यार्थी, प्राध्यापक हवालदिल - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तांत्रिक गोंधळानेच सुरू झाली एमबीएची सीईटी; विद्यार्थी, प्राध्यापक हवालदिल

ऑनलाइन परीक्षेसाठी सुरक्षेच्या दृष्टीने सुरूवातीला विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक होते. ...