लाईव्ह न्यूज :

default-image

विजय सरवदे

भारीच...! झेडपी शाळांच्या मुलांची हवाई सफर; 'इस्त्रो' भेटीसाठी चिमुकले उत्साही - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भारीच...! झेडपी शाळांच्या मुलांची हवाई सफर; 'इस्त्रो' भेटीसाठी चिमुकले उत्साही

प्रत्येक तालुक्यातून तीन विद्यार्थी घेणार सहलीचा आनंद ...

'सीबीएसई' परीक्षेचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनीच मारली बाजी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'सीबीएसई' परीक्षेचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनीच मारली बाजी

९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत देखील ३० हजारांहून अधिक घट झाली आहे. ...

सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना जुने पुस्तक चालत नाही का? पालकांच्या खिशाला कात्री - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना जुने पुस्तक चालत नाही का? पालकांच्या खिशाला कात्री

शाळा- शाळांमधील स्पर्धेतून दरवर्षी काही शाळा सुधारित कंटेंट असलेली खाजगी प्रकाशनांच्या पुस्तकांबाबत आग्रही असतात. त्याचा भूर्दंड पालकांना बसतो. ...

आता बारावीच्या परीक्षेत घोटाळा; चारशे विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेतील हस्ताक्षर जुळेना - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता बारावीच्या परीक्षेत घोटाळा; चारशे विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेतील हस्ताक्षर जुळेना

कॉपीमुक्त परीक्षेचे फज्जा; परीक्षा एकाची अन् उत्तरे मात्र दुसऱ्यानेच दिली लिहून ...

RTE पोर्टल सतत हँग; मोफत प्रवेशाचा गोंधळात गोंधळ, आता सात दिवस तारेवरची कसरत - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :RTE पोर्टल सतत हँग; मोफत प्रवेशाचा गोंधळात गोंधळ, आता सात दिवस तारेवरची कसरत

प्रवेशप्रक्रिया उरकण्यासाठी १५ मेपर्यंत मुदतवाढ ...

'सर, तुम्हीच माझे देव,मला पास करा!'; बारावीच्या उत्तरपत्रिकेत आक्षेपार्ह लिखाण नडले - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'सर, तुम्हीच माझे देव,मला पास करा!'; बारावीच्या उत्तरपत्रिकेत आक्षेपार्ह लिखाण नडले

आजपासून उत्तरपत्रिकेत आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या विद्यार्थ्यांची सुनावणी सुरू झाली आहे. ...

छत्रपती संभाजीनगरात 'नीट'चे ३५ केंद्र; २० हजार विद्यार्थी देणार परीक्षा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात 'नीट'चे ३५ केंद्र; २० हजार विद्यार्थी देणार परीक्षा

छत्रपती संभाजीनगर शहरात ३५ केंद्र आणि जालना शहरात १ केंद्र आहे. ...

‘आपला दवाखाना’ सलामीलाच सलाइनवर; पहिल्या टप्प्यात सुरू झाले १४ ऐवजी अवघे ६ दवाखाने - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘आपला दवाखाना’ सलामीलाच सलाइनवर; पहिल्या टप्प्यात सुरू झाले १४ ऐवजी अवघे ६ दवाखाने

ही योजना प्रामुख्याने शहरी भागातील झोपडपट्टी अथवा गरीब, कामगारबहुुल वस्त्यांमध्ये राबविण्याचा शासनाचा हेतू आहे. ...