लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

विजय सरवदे

किलेअर्कचे १००० मुलांचे वसतिगृह ओळखले जाणार महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :किलेअर्कचे १००० मुलांचे वसतिगृह ओळखले जाणार महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने

विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनाला यश आल्यामुळे विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. ...

उमेद अभियानांतर्गत बँक करस्पाँडन्स सखींनी केला चार महिन्यांत ६ कोटींचा व्यवहार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उमेद अभियानांतर्गत बँक करस्पाँडन्स सखींनी केला चार महिन्यांत ६ कोटींचा व्यवहार

जागतिक महिला बँकेने ग्रामीण भागात बँकिंग सुविधा पोहोचविण्याच्या उद्देशाने क्रियाशील महिला बचत गटांतील शिक्षित सदस्यांतून ‘बीसी सखी’ ही योजना राबविण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्याची निवड केली आहे ...

IAS मीना कुटुंबियांचे अंगणवाडीवर भारीच प्रेम! अचानक झाडाझडती, चाखली खिचडीची चव - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :IAS मीना कुटुंबियांचे अंगणवाडीवर भारीच प्रेम! अचानक झाडाझडती, चाखली खिचडीची चव

ग्रामीण भागात शाळा, अंगणवाड्या, आरोग्य केंद्रांद्वारे दर्जेदार सेवा पुरविल्या जातात का, याचा आढावा मुख्यालयात बसून न घेता मागील काही दिवसांपासून ‘सीईओ’ मीना हे अचानकपणे संबंधित कार्यालयांना भेटी देऊन खातरजमा करतात. ...

लम्पीचा कहर वाढला; साडेचार महिन्यांत ३२ जनावरे दगावली - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लम्पीचा कहर वाढला; साडेचार महिन्यांत ३२ जनावरे दगावली

जिल्हा परिषदेने स्थापन केले शीघ्र कृती दल ...

'आता बाबासाहेबांच्या वंशजांकडे ‘पीईएस’ची सूत्रे द्यावीत' - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'आता बाबासाहेबांच्या वंशजांकडे ‘पीईएस’ची सूत्रे द्यावीत'

पीईएस बचाव आंदोलन समितीच्या बैठकीतील सूर ...

GOI Scholarship: विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या, आता हजेरी असेल तरच मिळेल शिष्यवृत्ती! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :GOI Scholarship: विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या, आता हजेरी असेल तरच मिळेल शिष्यवृत्ती!

केंद्र शासनाच्या सुधारित सूचना लागू; शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित राहिल्यास महाविद्यालय जबाबदार ...

इंद्रधनुष्य लसीकरण मोहीम; सहा दिवसांत दहा हजार बालके झाली ‘लसवंत’ - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इंद्रधनुष्य लसीकरण मोहीम; सहा दिवसांत दहा हजार बालके झाली ‘लसवंत’

नियमित लसीकरण मोहिमेच्यावेळी कोणी बाहेर गावी असल्यामुळे, तर कोणी कंटाळा केल्यामुळे अनेक बालके व गरोदर माता लस घेण्यापासून वंचित राहिल्या होत्या. ...

मनुष्याला घडवणारी पुस्तके एकाकी; वाचकांनी पाठ फिरवल्याने अनेक ग्रंथालये ओस पडली - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनुष्याला घडवणारी पुस्तके एकाकी; वाचकांनी पाठ फिरवल्याने अनेक ग्रंथालये ओस पडली

वाचन संस्कृती टिकविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणारी अनेक ग्रंथालये आहेत. पण, वाचकांनी पाठ फिरवल्यामुळे अशी ग्रंथालयेही आता शेवटच्या घटका मोजत आहेत. ...