लाईव्ह न्यूज :

default-image

विजय सरवदे

नागरिकांसाठी मोफत उपचाराची हमी; तुम्ही आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढले का? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नागरिकांसाठी मोफत उपचाराची हमी; तुम्ही आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढले का?

योजनेंतर्गत आता ५ लाखांपर्यंत विमा संरक्षण दिले जाणार असून, सर्व प्रकारच्या शिधापत्रिकाधारकांना योजनेचा लाभ मिळणार आहे. ...

प्राथमिक आरोग्य केंद्रांत प्रसूतीची टक्केवारी घसरली; जिल्हा परिषद ‘सीईओं’चे फर्मानही चालेना - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्राथमिक आरोग्य केंद्रांत प्रसूतीची टक्केवारी घसरली; जिल्हा परिषद ‘सीईओं’चे फर्मानही चालेना

तीन महिन्यांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी जिल्ह्यातील सर्व ५१ प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच २७९ उपकेंद्रांची झाडाझडती घेतली होती. ...

आता ग्रामपंचायत इमारतीला मिळणार ‘नरेगा’चा टेकू; जिल्ह्यातील ८७० पैकी १४३ ग्रामपंचायती बेघर - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता ग्रामपंचायत इमारतीला मिळणार ‘नरेगा’चा टेकू; जिल्ह्यातील ८७० पैकी १४३ ग्रामपंचायती बेघर

ग्रामपंचायतींकडे स्वत:ची इमारत नसल्यामुळे तेथील सरपंचांना शाळा, मंदिर, अंगणवाड्यांच्या खोलीत बसूनच यासंबंधीचे निर्णय घ्यावे लागतात. ...

मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिकावे की नाही; ‘स्वाधार’ शिष्यवृत्ती मिळणार तरी कधी? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिकावे की नाही; ‘स्वाधार’ शिष्यवृत्ती मिळणार तरी कधी?

मागील शैक्षणिक वर्षातील साडेचार हजार विद्यार्थी प्रतीक्षेत ...

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक डॉक्टरांकडे नोंदणीच नाही - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक डॉक्टरांकडे नोंदणीच नाही

तपासणी मोहीमेत जिल्हा आरोग्य विभागाने बजावल्या नोटीस ...

रुग्णालयातील ६५ टक्के जागा रिक्त, कर्मचाऱ्यांअभावी ग्रामीण आरोग्यसेवा ‘कोमात’ - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रुग्णालयातील ६५ टक्के जागा रिक्त, कर्मचाऱ्यांअभावी ग्रामीण आरोग्यसेवा ‘कोमात’

लोहयुक्त, कॅल्शियमच्या गाेळ्यांचा ‘पीएचसी’त ठणठणाट ...

शिष्यवृत्तीचा अर्ज भरला का; पोर्टल सुरू झाले, ३० नोव्हेंबरपर्यंत आहे मुदत - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिष्यवृत्तीचा अर्ज भरला का; पोर्टल सुरू झाले, ३० नोव्हेंबरपर्यंत आहे मुदत

घरी बसून सुद्धा विद्यार्थी ऑनलाइन अर्ज करू शकतात ...

पँथर चळवळीतील कार्यकर्त्यांचा होणार सन्मान; रामदास आठवलेंच्या हस्ते उद्या पुरस्कार वितरण - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पँथर चळवळीतील कार्यकर्त्यांचा होणार सन्मान; रामदास आठवलेंच्या हस्ते उद्या पुरस्कार वितरण

या मेळाव्याचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी रिपाइंचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबूरावजी कदम असतील. ...