लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

विजय सरवदे

‘जिओ-टॅगिंग’मुळे लटकले ‘ग्रामीण ॲप’; ‘फेस रीडिंग’ हजेरीने सध्या लेटलतीफ कर्मचारी खूश - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘जिओ-टॅगिंग’मुळे लटकले ‘ग्रामीण ॲप’; ‘फेस रीडिंग’ हजेरीने सध्या लेटलतीफ कर्मचारी खूश

या कर्मचाऱ्यांना कार्यालयात वेळेत येणे आणि वेळ संपल्यानंतरच कार्यालय सोडता यावे, यासाठी या ॲपच्या माध्यमातून ‘फेस रीडिंग’ घेतली जाणार आहे. ...

ताई, या डॉक्टरांवर तुझा भरोसा नाही का? प्राथमिक आरोग्य केंद्रांतील प्रसूतीचे प्रमाण नगण्य - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ताई, या डॉक्टरांवर तुझा भरोसा नाही का? प्राथमिक आरोग्य केंद्रांतील प्रसूतीचे प्रमाण नगण्य

मागील सहा महिन्यांत आरोग्य केंद्रांतील प्रसूतीचे प्रमाण सरासरी ५ टक्के एवढे आहे. ...

पर्यटकांसाठी खुशखबर! दौलताबादच्या कुशीतील मोमबत्ता तलावात सुरू होणार ‘बोटिंग’ - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पर्यटकांसाठी खुशखबर! दौलताबादच्या कुशीतील मोमबत्ता तलावात सुरू होणार ‘बोटिंग’

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण पर्यटनाला चालना देण्याचा हेतू ...

संतपीठाची इमारत निवडणुकीसाठी अधिग्रहित; विद्यार्थ्यांना शिकवणार कुठे? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संतपीठाची इमारत निवडणुकीसाठी अधिग्रहित; विद्यार्थ्यांना शिकवणार कुठे?

विद्यापीठ प्रशासन संभ्रमात : पैठण तहसीलदारांनी इमारत अधिग्रहित केल्याची बजावली नोटीस ...

आशा, गटप्रवर्तक, ‘सीएचओं’चे कामबंद आंदोलनाने ग्रामीण आरोग्यसेवा विस्कळीत - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आशा, गटप्रवर्तक, ‘सीएचओं’चे कामबंद आंदोलनाने ग्रामीण आरोग्यसेवा विस्कळीत

जिल्ह्यात १८३३ आशा स्वयंसेविका, ९१ गटप्रवर्तक आणि २०१ समूह आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच उपकेंद्रस्तरावर कार्यरत आहेत. ...

आता गेट आहेत; पण पाणीच नाही; जिल्ह्यातील ८० टक्के कोल्हापुरी बंधारे कोरडेठाक - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता गेट आहेत; पण पाणीच नाही; जिल्ह्यातील ८० टक्के कोल्हापुरी बंधारे कोरडेठाक

जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाचे बंधाऱ्यांना गेट टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.  ...

लेणीच्या पायथ्याशी धम्मभूमीत उसळला भीमसागर; पुस्तकांच्या स्टॉलवर अनुयायांची गर्दी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लेणीच्या पायथ्याशी धम्मभूमीत उसळला भीमसागर; पुस्तकांच्या स्टॉलवर अनुयायांची गर्दी

पहाटेपासूनच बौद्ध अनुयायी शुभ्र वस्त्र परिधान करून येथे अभिवादनासाठी दाखल झाले. ...

नालंदाची ज्ञान परंपरा! बौद्ध भिक्खू संघातील अनेक भिक्खू 'पीएच.डी'धारक अन् संशोधकही - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नालंदाची ज्ञान परंपरा! बौद्ध भिक्खू संघातील अनेक भिक्खू 'पीएच.डी'धारक अन् संशोधकही

समाजाला दिशा देण्यासाठी उच्चशिक्षित प्रसारकांची गरज ...