लाईव्ह न्यूज :

default-image

विजय पाटील

स्तुत्य निर्णय! १ कोटींचे राहते घर स्वातंत्र्यवीर सावरकर भवन, मुलींच्या हॉस्टेलसाठी दान - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :स्तुत्य निर्णय! १ कोटींचे राहते घर स्वातंत्र्यवीर सावरकर भवन, मुलींच्या हॉस्टेलसाठी दान

वृद्ध दाम्पत्याचा स्तुत्य निर्णय; या कामासाठी ट्रस्ट स्थापन करणार पण अध्यक्षपद स्वीकारणार नाही ...

यावेळी माघार नाही; हिंगोलीत फुलमंडीतील अतिक्रमण हटवलं, अरुंद गल्ल्यांनी घेतला मोकळा श्वास - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :यावेळी माघार नाही; हिंगोलीत फुलमंडीतील अतिक्रमण हटवलं, अरुंद गल्ल्यांनी घेतला मोकळा श्वास

मागच्या वेळी या भागातून नगरपालिकेचे पथक वाद नको म्हणून परत गेले होते. आज मात्र ही अतिक्रमणे हटविली. ...

मणिपूरमधील आदिवासींना सुरक्षा द्या; हिंगोलीत आदिवासी युवक कल्याण संघाचे आंदोलन - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मणिपूरमधील आदिवासींना सुरक्षा द्या; हिंगोलीत आदिवासी युवक कल्याण संघाचे आंदोलन

मणिपूर सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी आंदोलकाकडून करण्यात आली.  ...

'प्राचार्य खुर्ची खाली करा'; शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मनविसेनेकडून आंदोलन - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'प्राचार्य खुर्ची खाली करा'; शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मनविसेनेकडून आंदोलन

एका आंदोलक युवकाने फिल्मीस्टाईल खांबावर चढून घोषणा देण्याचा प्रयत्न केला. ...

पाण्याच्या टाकीसाठी खोदलेल्या खड्डयाने चिमुकलीचा घेतला जीव - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पाण्याच्या टाकीसाठी खोदलेल्या खड्डयाने चिमुकलीचा घेतला जीव

वटकळी येथील सरकारी दवाखान्याच्या बाजूला दीड महिन्यापूर्वी पाण्याची टाकी बसविण्यासाठी ग्रामपंचायतीने खड्डा खोदला होता. ...

साधूच्या हत्येच्या निषेधार्थ हिंगोलीत जैन समाजाचा मोर्चा - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :साधूच्या हत्येच्या निषेधार्थ हिंगोलीत जैन समाजाचा मोर्चा

सकाळी १०:३० च्या सुमारास जैन बांधवांनी महावीर भवन येथून हा मोर्चा काढला. गांधी चौक मार्गे तो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. ...

हळदीचा 'सुवर्णकाळ' सुरूच; वसमतच्या मोंढ्यात भाव २२ हजार पार, १० दिवसांपासून वाढता दर - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हळदीचा 'सुवर्णकाळ' सुरूच; वसमतच्या मोंढ्यात भाव २२ हजार पार, १० दिवसांपासून वाढता दर

ज्या शेतकऱ्यांनी हळद विक्री न करता ठेवली होती, अशा शेतकऱ्यांना वाढत्या दराचा फायदा होत आहे. ...

एक्स्प्रेस लाइनच्या तारा तुटून रस्त्यावर स्पार्किंग; जाळ अन् मोठ्या आवाजाने नागरिकांत भीती - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :एक्स्प्रेस लाइनच्या तारा तुटून रस्त्यावर स्पार्किंग; जाळ अन् मोठ्या आवाजाने नागरिकांत भीती

अचानक तारा तुटल्या व फटाका फुटावा असा आवाज होऊन रस्त्याने पेट घेतला. या दरम्यान, रस्त्यावर कोणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. ...