लाईव्ह न्यूज :

default-image

विजय पाटील

नेत्यांनो, मंत्रालयात जावून आवाज उठवा; गावात येण्याचा प्रयत्न करु नका - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नेत्यांनो, मंत्रालयात जावून आवाज उठवा; गावात येण्याचा प्रयत्न करु नका

महमदपूरवाडी गावात लावले गावबंदीचे फलक; गावकऱ्यांनी घेतला ठराव ...

Hingili: हिंगोलीत ५१ फुटी रावणाच्या पुतळ्याचे दहन, नेत्रदीपक आतषबाजीने उजळले रामलीला मैदान - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingili: हिंगोलीत ५१ फुटी रावणाच्या पुतळ्याचे दहन, नेत्रदीपक आतषबाजीने उजळले रामलीला मैदान

Hingoli Ravan Dahan: भारतातील म्हैसूरनंतर दुसऱ्या क्रमांकाचा समजल्या जाणारा हिंगोलीच्या दसरा महोत्सवात विजया दशमीच्या दिवशी रात्री ११:४१ वाजता ५१ फुटी रावण पुतळ्याचे दहन करण्यात आले. ...

'चुलीत गेला नेता अन् चुलीत गेला त्यांचा पक्ष'; सालापुरात नेत्यांना प्रवेश बंदी - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'चुलीत गेला नेता अन् चुलीत गेला त्यांचा पक्ष'; सालापुरात नेत्यांना प्रवेश बंदी

मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी ...

जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पुढाऱ्यांना गावबंदी - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पुढाऱ्यांना गावबंदी

हिंगोली जिल्ह्यातील पांगरा (शिंदे) व पार्डी (खुर्द) ग्रामपंचायतींनी घेतला ठराव ...

शेतकऱ्यांच्या बनावट सह्या केल्या; विमा कंपनीसह पर्यवेक्षक, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतकऱ्यांच्या बनावट सह्या केल्या; विमा कंपनीसह पर्यवेक्षक, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

पोलिस ठाण्यात १८ ऑक्टोबर रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. ...

गटातटाच्या राजकारणाचा प्रत्यय, प्रदेशाध्यक्षांच्या पुढ्यात हिंगोली काँग्रेसचा वाद - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :गटातटाच्या राजकारणाचा प्रत्यय, प्रदेशाध्यक्षांच्या पुढ्यात हिंगोली काँग्रेसचा वाद

हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेसमधील अंतर्गत वाद दोनच दिवसांपूर्वी येथील एका बैठकीत उफाळला होता. ...

तिर्थक्षेत्र नर्सी येथील अतिक्रमण पोलिस बंदोबस्तात काढले, अतिक्रमणधारकांची उडाली तारांबळ - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तिर्थक्षेत्र नर्सी येथील अतिक्रमण पोलिस बंदोबस्तात काढले, अतिक्रमणधारकांची उडाली तारांबळ

सार्वजनिक बांधकाम विभागाने पाठविल्या होत्या नोटिसा ...

ब्राह्मणवाडा येथे दोन गटांत हाणामारी; एकाचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ब्राह्मणवाडा येथे दोन गटांत हाणामारी; एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

प्रकृती चिंताजनक बनल्याने नांदेड पाठविण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ...