लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

विजय मुंडे 

'त्यांची काळजी वाटते अन् अभिमानही'; मनोज जरांगेच्या पत्नी सुमित्रा झाल्या भावूक, म्हणाल्या... - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'त्यांची काळजी वाटते अन् अभिमानही'; मनोज जरांगेच्या पत्नी सुमित्रा झाल्या भावूक, म्हणाल्या...

आंदोलनाची वाढती तीव्रता आणि त्यांची खालावणारी तब्येत यामुळे काळजी वाटत असल्याची भावना मनोज जरांगे यांच्या पत्नी सुमित्रा जरांगे यांनी व्यक्त केली. ...

मराठवाड्यातील मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय वेगळा; मनोज जरांगे यांनी केला उलगडा - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठवाड्यातील मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय वेगळा; मनोज जरांगे यांनी केला उलगडा

सुप्रिम कोर्टातील आरक्षणाचा विषय नाही, कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची मागणी : मनोज जरांगे ...

सरकारच्या जीआरची वाट बघणार; नुसत्या बैठका नको, पहिले पाढे वाचायचे नाहीत: मनोज जरांगे - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सरकारच्या जीआरची वाट बघणार; नुसत्या बैठका नको, पहिले पाढे वाचायचे नाहीत: मनोज जरांगे

शिष्टमंडळ विजयाचे पत्र घेवून येईल अशी आशा; आंदोलकांवर दाखल केलेले गंभीर गुन्हे मागे घ्या ...

गोळ्या झाडण्याचे आदेश देणाऱ्या नेत्यांना मराठवाडा बंदी करा, राज ठाकरेंचे आवाहन - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गोळ्या झाडण्याचे आदेश देणाऱ्या नेत्यांना मराठवाडा बंदी करा, राज ठाकरेंचे आवाहन

''गेंड्याची कातडी पांघरलेल्या राजकारण्यांसाठी जीव गमवू नका'' ...

"तत्कालीन सरकारच्या दुर्लक्षामुळे मराठा आरक्षण टिकले नाही", दानवेंचं विरोधकांकडे बोट - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"तत्कालीन सरकारच्या दुर्लक्षामुळे मराठा आरक्षण टिकले नाही", दानवेंचं विरोधकांकडे बोट

लाठीहल्ल्याचा निषेधच, मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र काम करावे ...

जालन्यात आंदोलनस्थळी पोलिसांवर दगडफेक प्रकरणी ३५० जणांविरूद्ध गुन्हा दाखल - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात आंदोलनस्थळी पोलिसांवर दगडफेक प्रकरणी ३५० जणांविरूद्ध गुन्हा दाखल

अंतरवाली सराटी येथे मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरु आहे ...

जालन्यात शासकीय वाहनांवर दगडफेक, ट्रक पेटविला; पोलिसांचा हवेत गोळीबार - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात शासकीय वाहनांवर दगडफेक, ट्रक पेटविला; पोलिसांचा हवेत गोळीबार

जालना बंदला प्रतिसाद : तहसीलदारांचे वाहन फोडले, पोलिसांच्या वाहनावरही दगडफेक ...

गोळ्या घालणे चूक की बरोबर हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे: छत्रपती संभाजी महाराज - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गोळ्या घालणे चूक की बरोबर हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे: छत्रपती संभाजी महाराज

आदेश देणाऱ्याला तातडीने निलंबत करा, आरक्षण कसे देणार ते सांगा ...