लाईव्ह न्यूज :

default-image

विजय मुंडे 

जालन्यात प्रशासन अलर्ट मोडवर, जिल्ह्यात १२ ठिकाणी नाकाबंदी; बस, इंटरनेट सेवाही बंद - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात प्रशासन अलर्ट मोडवर, जिल्ह्यात १२ ठिकाणी नाकाबंदी; बस, इंटरनेट सेवाही बंद

जरांगे यांनी घेतलेल्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीत गर्दी होवू नये यासाठी अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ...

शासनाने डाव टाकणे बंद करावं; उपोषणाबाबत सायंकाळी भूमिका जाहीर करणार : मनोज जरांगे - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शासनाने डाव टाकणे बंद करावं; उपोषणाबाबत सायंकाळी भूमिका जाहीर करणार : मनोज जरांगे

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मराठ्यांची नाराजी ओढावून घेवू नये. ...

पोलिसांना त्रास देऊ नका शांत रहा; पुन्हा अंतरवलीत बैठक घेऊन दिशा ठरवू: मनोज जरांगे - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पोलिसांना त्रास देऊ नका शांत रहा; पुन्हा अंतरवलीत बैठक घेऊन दिशा ठरवू: मनोज जरांगे

अंतरवाली सराटीत बैठक घेऊन पुढील दिशा ठरवू, अशी भूमिका पाटील यांनी मांडली. ...

तीर्थपुरीत बस जाळली, अंबड तालुक्यात संचारबंदी लागू; जरांगेंच्या एका सहकाऱ्यासह ५ ताब्यात  - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तीर्थपुरीत बस जाळली, अंबड तालुक्यात संचारबंदी लागू; जरांगेंच्या एका सहकाऱ्यासह ५ ताब्यात 

अंतरवाली सराटीतून भांबेरी पर्यंत गेले असून रविवारी रात्री समाज बांधवांच्या विनंतीनुसार भांबेरी गावात थांबले आहेत. ...

२१ फेब्रुवारीनंतर समाज आंदोलनाची दिशा बदलणार; मनोज जरांगेंची सरकारला नवी डेडलाईन - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :२१ फेब्रुवारीनंतर समाज आंदोलनाची दिशा बदलणार; मनोज जरांगेंची सरकारला नवी डेडलाईन

सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय थांबणार नाही ...

मनोज जरांगे यांच्या नाकातून आले रक्त; प्रकृती खालावली पण उपचार घेण्यास स्पष्ट नकार - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मनोज जरांगे यांच्या नाकातून आले रक्त; प्रकृती खालावली पण उपचार घेण्यास स्पष्ट नकार

सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आपण मागे हटणार नाही - मनोज जरांगे ...

'पाटील मामा पाणी घ्या!' मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याने चिमुकलीची विनवणी - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'पाटील मामा पाणी घ्या!' मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याने चिमुकलीची विनवणी

प्रकृती खालावली असली तरी जरांगे यांनी उपचार, पाणी घेण्यास नकार दिला आहे ...

किल्ल्यावरून उतरताना वाहनांवर अचानक टेम्पो आला कसा? जरांगे यांची धक्कादायक माहिती - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :किल्ल्यावरून उतरताना वाहनांवर अचानक टेम्पो आला कसा? जरांगे यांची धक्कादायक माहिती

असे विविध सात प्रकार आमच्यासोबत घडल्याची धक्कादायक माहिती मनोज जरांगे पाटील यांनी आज दिली. ...