लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

विजय दर्डा

लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!

तुमच्या देशाच्या अर्थसंकल्पाच्या दुप्पट आहे मुकेश अंबानींची संपत्ती! अमेरिकेत जाऊन शेखी मिरवता? ...

झोपलेला हत्ती 'जागा' झाला आहे, लक्षात ठेवा! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :झोपलेला हत्ती 'जागा' झाला आहे, लक्षात ठेवा!

भारत फार मोठी ताकद आहे, हे या देशाच्या आर्थिक स्वातंत्र्यावर हल्ला करणाऱ्यांनी विसरू नये. भारतीय अर्थव्यवस्थेचा हत्ती आता झुकणार नाही, घाबरणारही नाही. ...

भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?

शेवटी ट्रम्प यांना हवे आहे तरी काय? पाकिस्तानच्या खांद्यावर हात ठेवून ते भारताला धमकी देण्याचा प्रयत्न करतील, तर तो त्यांचा भ्रम..! बाकी काही नाही. ...

ब्रह्मपुत्रेवरील नवे धरण हा चीनचा ‘वॉटर बॉम्ब’? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ब्रह्मपुत्रेवरील नवे धरण हा चीनचा ‘वॉटर बॉम्ब’?

जगाला सतत घाबरवत राहणे, भीती दाखवणे हा चीनचा स्वभाव आहे. या देशाच्या शब्दकोशात माणुसकी नावाचा शब्दच नाही. त्याचा सामना कसा करायचा?  ...

हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?

विधानभवन परिसरात हाणामारी होऊन उघडपणे शिव्या दिल्या गेल्या, त्यातल्या निर्लज्जपणाने अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. ...

उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...

मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी भले ७५ वर्षांचे होत असतील; परंतु त्यांची सक्रियता तरुणांना मागे टाकणारी आहे. वयाबरोबरच क्षमतेचीही चर्चा झाली पाहिजे ! ...

भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान

युवकांना नशेत बुडविण्याचे सर्व प्रकारचे प्रयत्न आपले शत्रू देश करत आहेत. नशेचे सौदागर असलेल्या या ड्रग्ज माफियांच्या मुसक्या आवळाव्याच लागतील ! ...

विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब

जो तुकडे दाखवील, चांगली किंमत देईल त्याला विकले जाणे, त्याच्या गळ्यात पडणे हीच पाकिस्तानची संस्कृती आहे. तो कोणाचाच मित्र नाही... ...