लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

विजय दर्डा

विशेष लेख: जगाच्या राजकीय मैदानात लाथांचा खेळ! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: जगाच्या राजकीय मैदानात लाथांचा खेळ!

बड्या शक्तिशाली देशांनी छोट्या आणि कमजोर देशांचा फुटबॉल केला आहे. त्यांच्या मनात येईल तेव्हा आणि मनात येईल त्याला ते लाथ घालणार! ...

बिलावल भुत्तो, तुमची जीभ आवरा ! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बिलावल भुत्तो, तुमची जीभ आवरा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांनी वापरलेली भाषा केवळ उद्धटच नव्हे, नीचपणाची हद्द होय! ...

प्यार और जंग में सबकुछ जायज है...! भाजपला अँटी इन्कम्बन्सीची धास्ती होती, पण... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्यार और जंग में सबकुछ जायज है...! भाजपला अँटी इन्कम्बन्सीची धास्ती होती, पण...

भारतीय जनता पक्षाचे  रणनीतिकार बुद्धिबळाचा पट मांडूनच बसलेले असतात! निवडणूक कोणतीही असो, पक्ष संपूर्ण शक्तिनिशीच मैदानात लढाईला उतरतो! ...

बंडाच्या वणव्यात हुकूमशहा होरपळतील?; आपले सुदैव हे, की आपण स्वतंत्र आहोत! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बंडाच्या वणव्यात हुकूमशहा होरपळतील?; आपले सुदैव हे, की आपण स्वतंत्र आहोत!

इराण आणि चीनमध्ये स्वातंत्र्यासाठी विद्रोहाच्या ज्वाळा भडकल्या आहेत. तेथील नागरिकांना हुकूमशाही राजवटीतून मुक्ततेची आस लागली आहे!! ...

वाचनीय लेख : मुनीर यांना पाकचे लष्करप्रमुख ‘कोणी’ केले? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख : मुनीर यांना पाकचे लष्करप्रमुख ‘कोणी’ केले?

पुलवामा हल्ल्याचे रक्त हातावर असलेल्या सय्यद असीम मुनीर यांनीच इम्रान खान यांच्या भारत-पाक मैत्रीच्या प्रयत्नांना सुरुंग लावला होता ! ...

जागतिक मंचावर भारताला अमेरिकेचा सलाम! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जागतिक मंचावर भारताला अमेरिकेचा सलाम!

‘जी २०’ देशांच्या शिखर संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा झेंडा फडकवला. यामागे सखोल कूटनीती आणि दृढ स्वाभिमान आहे. ...

उद्योगाच्या आकाशात महिलांची उत्तुंग भरारी - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उद्योगाच्या आकाशात महिलांची उत्तुंग भरारी

फोर्ब्सच्या ‘आशियाई पॉवर बिझनेस वुमन’ यादीत तीन भारतीय महिला आहेत. महिलांमध्ये विविध प्रकारच्या अपार शक्ती असतातच, प्रश्न संधीचा आहे! ...

मोदी यांनी पुतीन यांच्यावर काय जादू केली? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मोदी यांनी पुतीन यांच्यावर काय जादू केली?

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तारीफ करून जगाला एक महत्त्वाचा संदेशच दिलेला आहे! ...