लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

विजय दर्डा

टीका हा तर लोकशाहीचा आत्मा! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :टीका हा तर लोकशाहीचा आत्मा!

सत्तापक्षावर टीका करणे याचा अर्थ देशाला विरोध करणे असा नव्हे, हे सर्वोच्च न्यायालयाने मांडलेले मत महत्त्वपूर्ण आहे! ...

अधिकाऱ्यांच्या खिशात ‘माल’ येतो कुठून? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अधिकाऱ्यांच्या खिशात ‘माल’ येतो कुठून?

भ्रष्टाचारावर नियंत्रणासाठी कडक कायदे आणि कडेकोट अंमलबजावणी हाच मार्ग आहे! तसे झाले तरच व्यवस्थेतून भ्रष्टाचार निपटून काढता येईल! ...

राहुल गांधींची भाषा...आणि जिभेचा लगाम! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राहुल गांधींची भाषा...आणि जिभेचा लगाम!

राहुल गांधी यांना शिक्षा झाल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक जीवनातल्या भाषेच्या वापराबाबतचे गंभीर प्रश्न पुन्हा एकवार समोर आले आहेत! ...

तालिबानी क्रौर्याच्या विरोधात संगीताची मधुर धून - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तालिबानी क्रौर्याच्या विरोधात संगीताची मधुर धून

अफगाणमधून पलायन करून पोर्तुगालमध्ये आसरा घेतलेले गायक, वादक व संगीतकारांनी तालिबानच्या विरोधात संगीताचे अनोखे शस्त्र उपसले आहे! ...

या हुकूमशहाच्या मुसक्या कोण आवळू शकेल? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :या हुकूमशहाच्या मुसक्या कोण आवळू शकेल?

चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी शी जिनपिंग तिसऱ्यांदा निवडले गेले. शेजारी देशात मानवतेचा हा दुश्मन सत्तेच्या खुर्चीवर असणे ही भारतासाठी डोकेदुखीच होय! ...

कोण हा बाबा नित्यानंद, कोण ही विजयप्रिया? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोण हा बाबा नित्यानंद, कोण ही विजयप्रिया?

बलात्काराचा आरोप असलेल्या नित्यानंदने स्वत:चा देश निर्माण केलाच, शिवाय आपल्या प्रिय शिष्येला संयुक्त राष्ट्रसंघात पोहोचवले, हे काय आहे? ...

जावेद, लता, शबाना... आणि पाकिस्तान! कितीही कडवे असू दे, खरे आहे ते... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जावेद, लता, शबाना... आणि पाकिस्तान! कितीही कडवे असू दे, खरे आहे ते...

लाहोरमधल्या फैज महोत्सवात जावेद अख्तर यांनी आपल्या खास झोंबणाऱ्या शैलीत पाकिस्तानला आरसा दाखवला, हे उत्तमच झाले! ...

देशाच्या दोन अनमोल रत्नांची कहाणी! भारत आता कमजोर राहिलेला नाही  - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देशाच्या दोन अनमोल रत्नांची कहाणी! भारत आता कमजोर राहिलेला नाही 

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे प्रखर वार आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या मुत्सद्दी चालींमुळे अवघे जग अवाक् आहे! ...