गुप्तचर यंत्रणांचे प्रत्येक अपयश नव्या संकटाला जन्म देते, ही गोष्ट समजून घेऊन आपल्याला त्यानुसार व्यवहार करावा लागेल. ... महुआ मोइत्रा यांना संसदेतून काढून टाकण्यात आले, याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नका. संसदेच्या प्रतिष्ठेचा हा प्रश्न आहे. ... अमेरिका असो, रशिया असो, किंवा चीन; सगळेच बडे देश छोट्या देशांना आपल्या बोटावर नाचवू पाहतात. बांगलादेशातही हेच होत आहे. ... Deepfake Technology: तंत्रज्ञानाच्या दोन बाजू असतात. त्याचे फायदे पुष्कळ आहेत यात शंका नाही, परंतु त्यामुळे होणाऱ्या नुकसानाविषयीही आपण सतर्क असण्याची गरज आहे. ... खेळाच्या मैदानावर कुणी एक संघ जिंकतो, दुसरा हरतो! परंतु खेळापेक्षाही महत्त्वाची खिलाडूवृत्ती! दोन्ही संघांचे मोकळ्या मनाने अभिनंदन!! ... जगातल्या कुणीही अंधाराने भरलेल्या घनदाट रात्री हुंदके देत असेल, तर या दिवाळीच्या दिवसात, त्या माणसांसाठी आपला जीव कळवळला पाहिजेच! ... युद्ध नेहमीच निरपराधांच्या रक्ताने माखलेले असते याला इतिहास साक्षी आहे. आधी हमास आणि आता इस्रायलच्या हल्ल्यातही तेच होते आहे. ... क्रिकेट वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानने पाकिस्तानला हरवल्यानंतर तिथे असा काही जल्लोष आहे, की जणूकाही आपल्या दुश्मनावरच मात केली आहे! ...