लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

वासुदेव.पागी

Goa: मटका कायदेशीर कराः गोवा विधानसभेत  सत्ताधारी आमदाराची मागणी - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: मटका कायदेशीर कराः गोवा विधानसभेत  सत्ताधारी आमदाराची मागणी

Goa Assembly : सध्याच्या स्वरूपातील मटका बेकायदेशीर असल्यामुळे तो लॉटरीअंतर्गत आणून कायदेशीर करण्यात यावा, अशी मागणी भाजप  आमदार मायकल लोबो यांनी केली. ...

गोव्यातील स्क्रॅपयार्डमध्ये बांगलादेशी; आमदाराची विधानसभेत माहिती - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील स्क्रॅपयार्डमध्ये बांगलादेशी; आमदाराची विधानसभेत माहिती

गोव्यातील स्क्रँपयार्डे ही धोकादायक बनली असल्यामुळे या बेकायदेशीरस्क्रेबयार्डवर कारवाई का केली जात नाही असा प्रश्नही त्यांनी केला ...

६ महिन्यात सरकारी पाहुण्यांवर गोवा सरकारकडून ३.८० कोटी खर्च - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :६ महिन्यात सरकारी पाहुण्यांवर गोवा सरकारकडून ३.८० कोटी खर्च

सरकारी  पाहुणे बनून येणाऱ्यांचा राहण्यासाठी आणि खाण्यापिण्याचा खर्च हा सरकारकडून केला जातो. ...

Goa: स्मार्ट सीटीच्या मुद्यावरून विरोधकांचा विधानसभेत हल्लाबोल, सभागृह समितीमार्फत चौकशीची मागणी - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: स्मार्ट सीटीच्या मुद्यावरून विरोधकांचा विधानसभेत हल्लाबोल, सभागृह समितीमार्फत चौकशीची मागणी

Goa Assembly Election: स्मार्ट सीटी प्रकल्प हा मोठा घोटाळा असल्याचा दावा करून याप्रकरणात सभागृह समितीची मागणी करून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. या मुद्यावर उपस्थित केलेल्या प्रश्नाची मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर विरोधकांचे समाधान झाले नाही ...

चक्क कंन्टेनरमध्ये पोलीस आउटपोस्ट! आमदार संकल्प आमोणकर यांची विधानसभेत माहिती - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चक्क कंन्टेनरमध्ये पोलीस आउटपोस्ट! आमदार संकल्प आमोणकर यांची विधानसभेत माहिती

मुरगाव येथील पोलीस आउटपोस्टसाठी जागा नसल्यामुळे या आउटपोस्टमधील पोलिसांना कसरती कराव्या लागत आहेत.  ...

म्हादईविषयक निवाड्याला स्थगिती देण्यास सरकारला अपयश, विरोधकांनी सरकारला घेरले - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादईविषयक निवाड्याला स्थगिती देण्यास सरकारला अपयश, विरोधकांनी सरकारला घेरले

म्हादई संदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या सभागृह समितीची एक बैठक झाली आणि त्यानंतर बैठक का झाली नाही असा प्रश्न युरी व सरदेसाई यांनी केला. ...

गोव्यातील कला अकादमीच्या मुद्यावरून विरोधकांनी विधानसभेत कामकाज रोखून धरले - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील कला अकादमीच्या मुद्यावरून विरोधकांनी विधानसभेत कामकाज रोखून धरले

पहिल्याच दिवशी पहिल्या तासाला गदारोळ, कामकाज अर्धातास तहकूब ...

तणावाखाली असलेला वनाधिकारी बेपत्ता; कुटुंबियांनी दाखल केली तक्रार  - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तणावाखाली असलेला वनाधिकारी बेपत्ता; कुटुंबियांनी दाखल केली तक्रार 

मागील काही दिवसांपासून तणावाखाली असलेला ऊसगाव येथील रेंज फॉरेस्ट अधिकारी धरजीत अनंत नाईक हा एक आठवड्यापासून बेपत्ता असल्यामुळे खळबळ उडाली आहे. ...