लाईव्ह न्यूज :

author-image

वासुदेव.पागी

नशेत मर्सिडीसने तिघांना उडविणारा तुरुंगातच; पोलिसांच्या रणनीतीमुळे कोठडीत वाढ - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नशेत मर्सिडीसने तिघांना उडविणारा तुरुंगातच; पोलिसांच्या रणनीतीमुळे कोठडीत वाढ

... त्यामुळे परेश अटकेत असलेला सिनाय सावर्डेकरच्या जामीन अर्जावरील सुनावणी सोमवार दि.२१ ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे.  ...

लोखंड गंजल्यामुळे कला अकादमीचे बांधकाम कोसळले! अहवालात कारण आलं समोर - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोखंड गंजल्यामुळे कला अकादमीचे बांधकाम कोसळले! अहवालात कारण आलं समोर

आयआयटी मुंबईकडून अहवाल सरकारला सादर ...

तरुणीनं क्लबमध्ये मजा करण्यासाठी गेलेल्या आयपीएस अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली, नेमकं काय घडलं?  - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तरुणीनं क्लबमध्ये मजा करण्यासाठी गेलेल्या आयपीएस अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली, नेमकं काय घडलं? 

ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. कळंगूट येथील एका क्लबमध्ये हा अधिकारी गेला होता. ...

गोवा विधानसभेत कर्माचा वाद - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा विधानसभेत कर्माचा वाद

"आपल्या प्रश्नावर अचूक उत्तर न देता मंत्री कर्मांवर बोलतात हे पाहून विजय सरदेसाई यांनी मंत्री ढवळीकर यांनी  निवडणुकीपूर्वी कर्मे वेगळी होती आणि आता सरकारात सामील झाल्यानंतर वेगळी आहेत असे सांगितले." ...

मणीपूर प्रकरणावरून विधानसभेत हंगामा, सभापतीसह आमदारालाही घेरले - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मणीपूर प्रकरणावरून विधानसभेत हंगामा, सभापतीसह आमदारालाही घेरले

विजय सरदेसाई यांनी त्यांचा माईक काढून घेतला. ...

बेराजगारीचा डेटा नसलेले सरकार बेरोजगारी कशी संपविणार? - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बेराजगारीचा डेटा नसलेले सरकार बेरोजगारी कशी संपविणार?

सरकारच्या माहितीप्रमाणे १.९६९ लाख लोकांना गोव्यात खाजगी क्षेत्रात रोजगार मिळाला आहे. ...

जंगलातील आगीचा धग गोवा विधानसभेत; विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल   - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जंगलातील आगीचा धग गोवा विधानसभेत; विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल  

अनेक ठिकाणी भडकलेल्या आगीत एकूण ४८० हेक्टर वनजमिनीत आग भडकल्याचीमाहिती वनमंत्र्यांनी दिली. ...

Goa: मटका कायदेशीर कराः गोवा विधानसभेत  सत्ताधारी आमदाराची मागणी - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: मटका कायदेशीर कराः गोवा विधानसभेत  सत्ताधारी आमदाराची मागणी

Goa Assembly : सध्याच्या स्वरूपातील मटका बेकायदेशीर असल्यामुळे तो लॉटरीअंतर्गत आणून कायदेशीर करण्यात यावा, अशी मागणी भाजप  आमदार मायकल लोबो यांनी केली. ...