Goa News: कला संस्कृती साहित्य वितरण प्रकरणात कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे चौकशी करणार असल्याची माहिती सभापती रमेश तवडकर यांनी बुधवारी विधानसभेत दिली. ...
Goa News: मोपा विमानतळ ताब्यात घेऊन तेथून होणारी विमान वाहतूक मोपा विमानतळावरून वळविण्यासाठी जीएमआर कंपनी नौदलावर दबाव टाकत असल्याचा दावा आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी सोमवारी विधानसभेत केला. यावर मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी स्पष्टीकरण मागितले. ...
गोव्यात ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे. त्यामुळेच आरोग्य खात्याने गेल्या काही वर्षांत एक लाखांपेक्षा अधिक महिलांची याबाबत तपासणी केलेली आहे. ...
गोवा विधानसभेचे अधिवेशन सुरू असतानाच सभापती तवडकर यांनी गावडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे अत्यंत गंभीर आरोप केल्यामुळे विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले आहे. ...