दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार नवी मुंबई -अल्पवयीन मुलाने केली अल्पवयीन मुलीची हत्या, अत्याचाराला प्रतिकार केल्याने दगडाने ठेचले तोंड भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील' 'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले 'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबवत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय... अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट 'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण... 'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या नवी मुंबईत विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय? भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक? OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
मोसमी पावसाने शेतकऱ्यांना घोर लावला आहे. त्यात बोगस बियाणांमुळे शेती आणि शेतकरी भरडले जात आहेत. या दुहेरी संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढले पाहिजे. ... कर्नाटकात कमिशन खाण्याच्या आरोपाखाली धर्म, जातिपाती, पैसा सर्व काही डावावर लावूनही निवडणुका जिंकता आल्या नाहीत. मतदाराला दरडोई पैसे देण्याची पद्धत स्वीकारली तरीही नाकारले गेले. आता महाराष्ट्रही त्याच मार्गाने वाटचाल करीत आहे. कर्नाटकने तर त्यांची काळ ... पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधी मध्यमवर्गाला गोंजारण्याचा पहिला उपाय म्हणजे महागाई कमी करणे... याचा अर्थ शेतमालाचे दर पाडणे! ... एखाद्या इमारतीचा पाया खचला, तर कळसाची अवस्था ही कधीही कोसळेल, अशी हाेते, तसेच कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत घडले. भाजपच्या पक्षश्रेष्ठींना उंच उंच मनोऱ्यावरील कळसाच्या तळपण्यावर लाेकांची मते सहज जिंकून घेऊ, असे अतिआत्मविश्वासाने सांगितले गेले. मात्र ... कर्नाटक विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यानिमित्त गेल्या दोन महिन्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राज्याचा आठवेळा दौरा केला आहे. ... कर्नाटकातील यशापयशावर भाजपचा उत्साह आणि काँग्रेसचे भवितव्य अवलंबून असेल, शिवाय २०२४च्या राजकारणाचे वळणही या निवडणुकीतून स्पष्ट होईल! ... समोर अंधार दिसत असतानाही स्वच्छ प्रकाशच पडला आहे, असे जर भीतीपोटी म्हणत राहिलो, तर संपूर्ण अंधार कधी झाला समजणार नाही. पाकिस्तान आणि श्रीलंका पाहतो आहोत. श्रीलंकेत सातशे रुपये किलो तांदूळ आहे. आपण ऐंशी कोटी जनतेला फुकट अन्नधान्य देण्याची मतासाठी घोषण ... Agriculture: भरड धान्याला ‘श्री धान्य’ म्हटले म्हणून उत्पादन वाढत नाही. शेतीला धर्माचा गंध लावण्याचा प्रयत्न केल्यास नुकसानच अधिक होईल. ...