लाईव्ह न्यूज :

default-image

वैभव गायकर

पनवेल महानगरपालिकेची प्लास्टिक विरोधी कारवाई; ३७ किलो प्लास्टिक जप्त - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल महानगरपालिकेची प्लास्टिक विरोधी कारवाई; ३७ किलो प्लास्टिक जप्त

पनवेल महापालिकेकडून यावेळी सुमारे २१ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. ...

कळंबोली जेएनपीटी मार्गावर चार नव्या मार्गिका, कामाला सुरूवात - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कळंबोली जेएनपीटी मार्गावर चार नव्या मार्गिका, कामाला सुरूवात

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातुन केले जाणारे हे काम एमएसआरडीसीच्या देखरेखीत केले जाणार आहे. ...

कोंकण पदवीधर मतदारसंघात तिरंगी लढतीची शक्यता; कॉंग्रेसचे बंडखोर नागेश निमकर यांचा प्रचारात जोर  - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कोंकण पदवीधर मतदारसंघात तिरंगी लढतीची शक्यता; कॉंग्रेसचे बंडखोर नागेश निमकर यांचा प्रचारात जोर 

कोंकण पदवीधर मतदार संघाची निवडणुक अंतिम टप्प्यात आली आहे. ...

वडाळे तलावावर सामूहिक योग दिवस साजरा;शेकडो पनवेलकरांची हजेरी  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वडाळे तलावावर सामूहिक योग दिवस साजरा;शेकडो पनवेलकरांची हजेरी 

पावसाळी वातावरण असून देखील या कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. ...

नवी मुंबईतील पोलीस भरती दोन दिवस पुढे ढकलली - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईतील पोलीस भरती दोन दिवस पुढे ढकलली

185 पोलीस कर्मचारी या पदांसाठी तब्बल 7 हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ...

जेएनपीटी महामार्ग बंद करण्यापूर्वीच आंदोलकांना रोखले ;पाण्यासाठी करंजाडे वासियांचे आंदोलन - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जेएनपीटी महामार्ग बंद करण्यापूर्वीच आंदोलकांना रोखले ;पाण्यासाठी करंजाडे वासियांचे आंदोलन

करंजाडे नोड वसविल्यापासून येथील रहिवाशांना अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. ...

पनवेल मनपा शालेय विद्यार्थ्यांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल मनपा शालेय विद्यार्थ्यांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत

ढोल ताशाच्या गजरात त्या त्या विभागात शालेय दिंडी काढण्यात आली. तसेच सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.  ...

पनवेल देवीचा पाडा येथील दीपाली पाटीलचे सुयश; कर निर्धारण अधिकारीपदावर नियुक्ती  - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल देवीचा पाडा येथील दीपाली पाटीलचे सुयश; कर निर्धारण अधिकारीपदावर नियुक्ती 

कर निर्धारण अधिकारी म्हणून दीपाली लवकरच नगरपरिषदेत नियुक्त होणार आहे. ...