लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
देवकीनंदन महाराज यांनी सांगितले की, त्यांना दुबईहून धमकीचा फोन आला होता, ज्यामध्ये त्यांना मुस्लिमांविरुद्ध न बोलण्यास सांगितले होते आणि जर त्यांनी “सल्ल्याचे पालन केले नाही तर त्यांना ठार मारले जाईल” असे या फोन वरून सांगण्यात आले आहे. ...
जिल्हा अध्यक्ष, या सारख्या महत्वपूर्ण पदावर असताना अशोभनीय वक्तव्य करणे, बेजबाबदारपणे वक्तव्य करणे तसेच आपल्याच समाजाच्या नेत्याविरुद्ध शिवराळ भाषा वापरणे, हा अक्षम्य गुन्हा जगदीश गायकवाड यांनी केला आहे. ...
Panvel News: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात वादग्रस्त ऑडिओ क्लिप पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश यांच्या नावाने व्हायरल होत आहे. ...