लाईव्ह न्यूज :

default-image

वैभव गायकर

राजपत्रित वर्ग दोन ग्रेड पेसाठी नायब तहसीलदार संपावर; पनवेलसह रायगड जिल्ह्यातील कामकाजावर परिणाम  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राजपत्रित वर्ग दोन ग्रेड पेसाठी नायब तहसीलदार संपावर; पनवेलसह रायगड जिल्ह्यातील कामकाजावर परिणाम 

या संघटनेच्या वतीने आपल्या मागण्यांसाठी निदर्शन करण्यात आली. ...

पनवेल पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर

पनवेल उरण तालुक्याबरोबरच घाटमाथ्यावरील शेतकरी आपले शेती उत्पादन घेऊन पनवेलच्या बाजारात येतात. ...

रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गावर पुस्तक लिहीले जाऊ शकते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गावर पुस्तक लिहीले जाऊ शकते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य

ह्या खात्याचा मंत्री म्हणून माफी मागतो असे म्हणत व्यक्त केली खंत. ...

सर्वात जास्त तरुण लोकसंख्या असून देखील कुशल मनुष्यबळाची तीव्र कमतरता - राज्यपाल रमेश बैस - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सर्वात जास्त तरुण लोकसंख्या असून देखील कुशल मनुष्यबळाची तीव्र कमतरता - राज्यपाल रमेश बैस

पनवेल मध्ये महाराष्ट्रातील पहिल्या कौशल्य विद्यापीठाचे भूमिपूजन  ...

डोलघर ग्रामस्थांना हवी स्वतंत्र ग्रामपंचायत; पनवेल प्रांत कार्यालयावर ग्रामस्थांनी दिले धरणे  - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :डोलघर ग्रामस्थांना हवी स्वतंत्र ग्रामपंचायत; पनवेल प्रांत कार्यालयावर ग्रामस्थांनी दिले धरणे 

लोकमत न्युज नेटवर्क पनवेल : पनवेल तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कर्नाळाकडून डोलघर गाव आणि भोकरावाडी आदिवासी वाडीला दुय्यम वागणूक मिळत ... ...

अवकाळी पावसाचा पनवेल कहर; भाजीपाला,वीटभट्टी मालकांचे कोटींचे नुकसान  - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अवकाळी पावसाचा पनवेल कहर; भाजीपाला,वीटभट्टी मालकांचे कोटींचे नुकसान 

मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसाने मंगळवारी कहर केला. ...

संप मागे घेतल्यानंतर पनवेल तहसील कार्यालयात नागरिकांची गर्दी  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :संप मागे घेतल्यानंतर पनवेल तहसील कार्यालयात नागरिकांची गर्दी 

मागील सहा  दिवसांपासून जुनी पेन्शन याेजना लागू करण्याच्या मागणीसाठी‎ महसूल विभागासह इतर विभागातील कर्मचारी बेमुदत संपावर होते. ...

Panvel: व्यावसायिक मालमत्ता कर धारकापाठोपाठ औद्योगिक मालमत्ता धारकांना पनवेल मनपाच्या नोटिसा, कर वसुलीसाठी पालिकेची मोहीम तीव्र  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Panvel: व्यावसायिक मालमत्ता कर धारकापाठोपाठ औद्योगिक मालमत्ता धारकांना पनवेल मनपाच्या नोटिसा, कर वसुलीसाठी पालिकेची मोहीम तीव्र 

Panvel News: सिडको हद्दीतील अधिक मालमत्ता कर थकवलेल्या 1398 मालमत्ताधारकांबरोबरच तळोजा  एमआयडीसी क्षेत्रातील  अधिक मालमत्ता कर थकवलेल्या 100 मालमत्तांधारकांना महापालिकेच्यावतीने नोटिसा देण्यात आल्या आहेत. ...