लाईव्ह न्यूज :

default-image

वैभव गायकर

मणिपूरमधील विभत्स घटनेच्या निषेधार्थ कळंबोलीत काँग्रेसचे धिक्कार आंदोलन - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मणिपूरमधील विभत्स घटनेच्या निषेधार्थ कळंबोलीत काँग्रेसचे धिक्कार आंदोलन

माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने समाजमन हादरले असून सर्वत्र या घटनेने संताप उसळला आहे ...

विजेच्या धक्क्याने बेशुद्ध पडलेल्या मुलाला जीवनदान; पालिकेच्या विद्युत विभागाची तत्परता  - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :विजेच्या धक्क्याने बेशुद्ध पडलेल्या मुलाला जीवनदान; पालिकेच्या विद्युत विभागाची तत्परता 

एकीकडे मुसळधार पाऊस आणि पावसाच्या पाण्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या पंधरा वर्षाच्या मुलाला पनवेल महानगरपालिकेच्या विद्युत विभागाच्या तत्परतेमुळे जीवनदान मिळाले आहे. ...

Panvel: पनवेल मध्ये पावसाचा जोर वाढला, दोन दिवसांत 200 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Panvel: पनवेल मध्ये पावसाचा जोर वाढला, दोन दिवसांत 200 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद 

Panvel: पनवेलमध्ये पावसाचा जोर वाढला असुन तालुक्यातील गाढी,कासाडी नद्या दुथडी वाहत आहेत.दोन दिवसात 200 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद पनवेल तालुक्यात करण्यात आली आहे. ...

खारघर, कामोठे टोल नाक्यावर खाजगी बसची तपासणी - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघर, कामोठे टोल नाक्यावर खाजगी बसची तपासणी

एक 'ड्रंक अँड ड्राइव्ह'सह सुरक्षा यंत्रणेबाबतच्या त्रुटी आल्या समोर ...

शेकाप नेते विवेक पाटील यांची राजकारणातुन निवृत्तीची घोषणा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शेकाप नेते विवेक पाटील यांची राजकारणातुन निवृत्तीची घोषणा

दरम्यान विवेक पाटील यांच्या या निर्णयामूळे शेकाप कार्यकर्ते व्यथित झाल्याचे दिसून येत आहेत. ...

पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील स्टाफ नर्सचे कामबंद आंदोलन   - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील स्टाफ नर्सचे कामबंद आंदोलन  

कंत्राटदाराचे कंत्राट नूतनीकरण झाले नसल्याने या कर्मचाऱ्यांना पगार दिलेले नाही. ...

पळस्पे येथील महिलांचा तहसील कार्यालयात ठिय्या  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पळस्पे येथील महिलांचा तहसील कार्यालयात ठिय्या 

वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून उपोषणकर्त्यांना मागण्यांबाबत आश्वासन दिले जाईल असे तहसीलदारांच्या वतीने सांगण्यात आले. ...

विजेच्या धक्क्याने 6 बकऱ्या गतप्राण; दोषींवर कारवाईची मागणी  - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :विजेच्या धक्क्याने 6 बकऱ्या गतप्राण; दोषींवर कारवाईची मागणी 

बकरी ईद सण तोंडावर आला असताना त्याकरिता या बकऱ्या घेऊन जात असताना ही घटना घडली. ...