लाईव्ह न्यूज :

default-image

वैभव गायकर

Panvel: पनवेल पालिकेच्या 750 थकबाकीदारांना नोटिसा ;लवकरच जप्तीची कारवाई  - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Panvel: पनवेल पालिकेच्या 750 थकबाकीदारांना नोटिसा ;लवकरच जप्तीची कारवाई 

Panvel News: महापालिकेचा मालमत्ता कर न भरलेल्या थकबाकीदारांना  महापालिकेच्यावतीने जप्तीपूर्व नोटीसा देण्यास सुरूवात करण्यात आली असून आत्तापर्यंत 750 थकबाकीदारांना पालिकेने नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. ...

प्रॉपर्टी कार्डबाबत पळस्पेवासियांना एक महिन्याचे आश्वासन; सिडकोला आली जाग - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रॉपर्टी कार्डबाबत पळस्पेवासियांना एक महिन्याचे आश्वासन; सिडकोला आली जाग

सिडकोने पुन्हा एकदा नव्याने एका महिन्याचे आश्वासन पळस्पे ग्रामस्थांना दिले आहे.            ...

बोगस डॉक्टरांविरोधात लवकरच शोध मोहीम; आरोग्य सेवा सक्षम करण्याच्या दृष्टीने पनवेल पालिकेच्या उपाययोजना   - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बोगस डॉक्टरांविरोधात लवकरच शोध मोहीम; आरोग्य सेवा सक्षम करण्याच्या दृष्टीने पनवेल पालिकेच्या उपाययोजना  

खाजगी डॉक्टरांची पालिकेकडे नोंदणी असल्यास पालिका क्षेत्रातील डॉक्टरांची आकडेवारी पालिकेकडे उपलब्ध होईल. ...

सेंट्रल पार्क नव्हे मुर्बी गाव स्टेशन; मेट्रो स्थानकाच्या नावासाठी ग्रामस्थांचे लाक्षणिक उपोषण - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सेंट्रल पार्क नव्हे मुर्बी गाव स्टेशन; मेट्रो स्थानकाच्या नावासाठी ग्रामस्थांचे लाक्षणिक उपोषण

सिडको प्रशासनाचा व्यक्त केला निषेध ...

शॉर्टसर्किटमुळे स्कूल व्हॅनला आग - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शॉर्टसर्किटमुळे स्कूल व्हॅनला आग

दरम्यानच्या काळात पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचा बंबसुद्धा घटना दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. ...

पनवेल शहरात चोरट्यांचा धुमाकूळ ;एका रात्रीत १२ दुकाने फोडली - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल शहरात चोरट्यांचा धुमाकूळ ;एका रात्रीत १२ दुकाने फोडली

पनवेल शहरात गुरुवार १२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. एका रात्रीत शहरातील १२ दुकाने फोडून लाखों रुपये लंपास केल्यास अंदाज आहे. ...

पनवेल शहरात एकीकडे भाजपा प्रदेशाध्यक्षांचा मेळावा, दुसरीकडे शेकापचे आंदोलन - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल शहरात एकीकडे भाजपा प्रदेशाध्यक्षांचा मेळावा, दुसरीकडे शेकापचे आंदोलन

प्रशासन केवळ सत्ताधारी भाजपच्या सांगण्यावरून कामे करीत असल्याचा आरोप शेकापने केला आहे. ...

कळंबोलीत खड्ड्याना घातले हार; शेकापचे अनोखे आंदोलन  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कळंबोलीत खड्ड्याना घातले हार; शेकापचे अनोखे आंदोलन 

माजी नगरसेवक रवींद्र भगतमाजी नगरसेवक गोपाळ भगत यांनी हे आंदोलन छेडले. ...