"पनवेल परिसरात अनेक प्रश्न आहेत. माथाडी कामगारांना घरे तर मिळाली मात्र या घरांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे पवार म्हणाले. पनवेल परिसरात प्रकल्पग्रस्तांना अनेक प्रश्न भेडसावत आहेत. नैना सारख्या प्रकल्पाला विरोध का होत आहे? याबाबत जाणुन घेतले पाहिजे. ...