लाईव्ह न्यूज :

default-image

वैभव गायकर

पनवेल कोर्टाजवळ चिंचेचे झाड कोसळले, चार रिक्षा आणि एका कारचे मोठे नुकसान  - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल कोर्टाजवळ चिंचेचे झाड कोसळले, चार रिक्षा आणि एका कारचे मोठे नुकसान 

पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला या घटनेबाबत दुपारी 2 वाजुन 35 मिनिटांनी फोन केला. त्यानंतर तत्काळ अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. ...

लोखंडी गर्डर बसविण्यासाठी द्रुतगती महामार्ग अडीच तास बंद - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लोखंडी गर्डर बसविण्यासाठी द्रुतगती महामार्ग अडीच तास बंद

गर्डर बसविण्याच्या कामासाठी दि.10 रोजी दुपारी 12 ते 3 दरम्यान वाहतुक बंद ठेवल्याने जुन्या मुंबई मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. ...

ईव्हीएम यंत्राची वाहतूक करताना निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करा : जिल्हाधिकारी जावळे  - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ईव्हीएम यंत्राची वाहतूक करताना निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करा : जिल्हाधिकारी जावळे 

पनवेल येथील मतदान यंत्र वितरण केंद्राला दिली भेट ...

आम्हाला थ्री जी, फोरजी नको, केवळ पाणी आणि वीज द्या; आदिवासी बांधवांची खदखद - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आम्हाला थ्री जी, फोरजी नको, केवळ पाणी आणि वीज द्या; आदिवासी बांधवांची खदखद

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर आदिवासी वाड्यातील बांधवांची खदखद ...

कोपरा खाडीत मगरीचे दर्शन, दोन वर्षांपूर्वी या परिसरात दोन मगरी आढळल्या होत्या - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोपरा खाडीत मगरीचे दर्शन, दोन वर्षांपूर्वी या परिसरात दोन मगरी आढळल्या होत्या

सायन पनवेल महामार्गावर कोपरा खाडीपुलाखाली हि मगर आढळून आली आहे. दोन वर्षांपूर्वी या परिसरात दोन मगरी आढळल्या होत्या त्यानंतर दोन वर्षानंतर या मगरीचे दर्शन झाले आहे. ...

जन्मजात ह्रदयविकार असलेल्या 14 वर्षांच्या येमेनी मुलावर यशस्वी उपचार - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जन्मजात ह्रदयविकार असलेल्या 14 वर्षांच्या येमेनी मुलावर यशस्वी उपचार

जन्मतःच रक्तातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्वचा, ओठ किंवा नखे निळे पडणे, थकवा आणि सायनोसिस यासारखी लक्षणे या मुलामध्ये आढळून आली होती. ...

कर्नाळा अभयारण्यात पर्यटकांचा सुपर संडे  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कर्नाळा अभयारण्यात पर्यटकांचा सुपर संडे 

निसर्ग पर्यटनासाठी शेकडो पर्यटकांची कर्नाळा अभयारण्याला पसंती  ...

भाजपाच्या विरोधात काँग्रेसची पनवेलमध्ये निदर्शन - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भाजपाच्या विरोधात काँग्रेसची पनवेलमध्ये निदर्शन

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांच्या नेतृत्वात ही निदर्शन करण्यात आली.   ...